जयप्रभा स्टुडिओ साठी सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला इचलकरंजी कलाकार संघाच्या वतीने कोल्हापुरात बाईक रॅली काढून पाठिंबा…!

ज्योती खोचरे, कोल्हापूर/प्रतिनिधी : इचलकरंजी कलाकार संघाच्या वतीने कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे ,यासाठी सुरु असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रविवारी इचलकरंजी ते कोल्हापूर अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी […]

राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार : पालकमंत्री सतेज पाटील..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १९-  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार […]

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात, विधी साक्षरता शिबिर पार पडले…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात, शाहू हॉल मध्ये विधी साक्षरता शिबिर अंतर्गत व्यावहारिक प्रकरणामधील दाखल दाखलपूर्व मध्यस्थी बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रास्ताविक करताना मा.श्री.पंकज देशपांडे, सचिव, जिल्हा […]

शासन पुरस्कृत योजना कर्ज प्रकरणात व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी जपत कर्ज प्रकरणे मंजूर करावीत : मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण…:

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. १९- शासन पुरस्कृत योजनांची कर्ज प्रकरणे मंजूर करताना बँकांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत कर्ज प्रकरणे प्राधान्याने मंजूर करावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांनी जिल्हास्तरीय सल्लागार आणि […]

विजांच्या कडकडाटासह कोल्हापुरात पावसाचे आगमन…..!

कोल्हापूर प्रतिनिधी : गेले दोन दिवस कोल्हापूर मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि तापमान हि वाढले होते. आज सायंकाळ पासुन हवेत गारठा निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर मध्ये पावसाला सुरुवात झाली.  

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे डॉ. अथर्व गोंधळी याचा एम. व्ही.एल. ए प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ अथर्व संदीप गोंधळी यास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे ‘एम. व्ही.एल. ए प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित […]

उन्हाच्या झळांनी कोल्हापूरकर हैराण : पारा ४० अंशांकडे..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी उन्हाचा तडाखा वाढला. अंगाची लाहीलाही करणार्‍या उन्हाच्या झळांनी नागरिक अक्षरश: हैराण होऊन गेले. शहराचा पारा ४० अंशांकडे चालला आहे. आज ३९.५ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील […]

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजप स्वबळावर लढवणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केली, महाविकास आघाडीकडून बिनविरोध करण्यासाठी मला विनंती करण्यात आली, मात्र ही विनंती मी धुडकावली असून भाजपच्या […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक सत्यजित कदम (नाना) विरुद्ध जयश्री जाधव….!

Media Control News Network कोल्हापूर प्रतिनिधी : संपुर्ण कोल्हापूर चे लक्ष लागून राहिलेले उत्तर विधानसभा पोटनवडणुकीसाठी भाजप कडून सत्यजित कदम तर काँग्रेस कडून जयश्री जाधव यांच्यात दुरंगी लढत होणार हे आज स्पष्ट झाले. भाजप प्रदेश […]

नगररचना विभागाकडून ५६ बांधकाम परवानग्या, २८ भोगवटा प्रमाणपत्र, ९ विभाजन व ११ मुदतवाढ

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : नगररचना विभागामार्फत गुरुवारी ५६ बांधकाम परवानग्या, २८ भोगवटा प्रमाणपत्र, ९ विभाजन, ११ बांधकाम परवानगींना मुदवाढ व ४ अनामत रक्कम परत करण्यात आल्या. या कॅम्पमध्ये भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी […]