Share Now
Media Control News Network
कोल्हापूर प्रतिनिधी : संपुर्ण कोल्हापूर चे लक्ष लागून राहिलेले उत्तर विधानसभा पोटनवडणुकीसाठी भाजप कडून सत्यजित कदम तर काँग्रेस कडून जयश्री जाधव यांच्यात दुरंगी लढत होणार हे आज स्पष्ट झाले.
भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सत्यजित कदम यांनी पहिली पसंदी दिली. आणि निवडणुक होणारच हे स्पष्ट पणे सांगितले. काँग्रेस कडून जयश्री जाधव ह्याच निवडणुक लढवणार हे आधीच ठरले होते. भाजप कढूण कोणाचे नाव सामोर येणार याची प्रतीक्षा संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्याला लागली होती.ती आज संपली. महाविकास आघाडी ने उत्तर साठी काँग्रेसच अशी घोषणा केली. त्यामुळे आता उत्तर विधानसभा पोटनवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप. काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. तसेच
पालकमंत्री सतेज पाटील यांचा आमचं ठरलय हा पॅटर्न पुन्हा यशस्वी होणार काय? काय असणार पुढील गोष्टी? हे काही दिवसात संपूर्ण कोल्हापूरकरांना दिसेलच…
Share Now