राधानगरीतून ४२५६ तर अलमट्टीतून ३९००० क्युसेक विसर्ग

कोल्हापूर प्रतिनिधी अतुल पाटील :  राधानगरी धरणात २३५.१४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा.च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्र. ३ व ६ उघडले असून धरणातून ४२५६ तर अलमट्टी धरणातून ३९००० क्युसेक पाण्याचा […]

चिंचवाडमध्ये घाटगे-पोवार गटात हाणामारी

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : समाज मंदिर व संस्कृतिक सभागृहाच्या प्रवेशाच्या कारणावरून चिंचवाड (ता. करवीर)  येथे पोवार व घाटगे गटात काट्या, कुऱ्हाड, लोखंडी बार, तलवार व दगडाने एकमेकांच्या घरात घुसून झालेल्या हाणामारीत घाटगे गटाचे ९ […]

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे खासदार. शरद पवार यांनी केलेल्या आवाहना नुसार वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामार्फत, १०० खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. कारखाना […]

आत्ता जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आयजीएम मुख्यालय, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

इचलकरंजी प्रतिनिधी महेश सोनवणे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कोव्हीड रुग्णांवर तातडीने उपचार करुन मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आपले मुख्यालय स्थलांतरीत करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत […]

अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर दिनेश चोरगे : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतुद करण्यात आली आहे.  येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधीत गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन मंगुत्तीमध्ये छत्रपतींचा पुतळा तात्काळ बसवण्याची केली मागणी..

विशेष प्रतिनिधी अतुल पाटील कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात ग्रामस्थांनी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक शासनाने उतरविल्याच्या विरोधात कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कागलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्री […]

दम मारो दम वर शाहूपुरी पोलिसांचा छापा

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : शाहूपुरी पोलिसांनी रविवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री शाहूपुरी तिसऱ्या गल्ली मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. हुक्का पार्लर चालवणारे संशयित आरोपी ऋषिकेश प्रकाश पाटील (वय ३२, रा. शाहूपुरी तिसरी […]

पाटील मळा येथील नागरिकांच्या कडून भागातील नगरसेविका सौ. मदने यांचे कौतुक..

विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे पाटील मळा येथील नागरिकांची अनेक दिवसापासून ये जा करण्यासाठी रस्ता व्हावा यासाठी भागातील नगरसेविका यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भागातील नगरसेविका सौ सविता मदने यांनी मुरूम उपलब्ध […]

क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना काँग्रेसतर्फे अभिवादन !

सांगली प्रतिनिधी: शरद गाडे ९ ऑगस्ट, क्रांती दिन. इंग्रजी राजवटीला हादरवून टाकणारा दिवस. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून देशभर चळवळ पेटलेली होती. त्यासाठी शेकडो लोकांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेसचे […]

सेवाव्रत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कै. माधवराव साळुंखे (दादा ) यांच्या नावे मोफत अन्नछत्र…

कोल्हापूर : शिवाजी शिंगे करवीर नगरीमध्ये सेवाव्रत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कै.माधवराव साळुंखे तथा दादा यांच्या नावे मोफत अन्नछत्र सुरु करण्यात आलेले आहे. श्री राम जन्मभूमी संघर्षांमध्ये ज्ञात-अज्ञात कारसेवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची अहुती […]