माजी आमदार नानासाहेब माने यांचे अल्पशा आजाराने निधन…!

प्रकाश कांबळे कोल्हापूर/प्रतिनिधी : माजी आमदार नानासाहेब शांताराम माने वय ८६ यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. पुलोद सरकारच्या काळामध्ये १९७८ मध्ये ते पेठ वडगाव मतदार संघातून आमदार होते. तसेच शाहू जनता शिक्षण संस्थेचे चेअरमनही […]

बानकर परिवार तर्फे धम्म जयंती व गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी…!

कोल्हापुर/प्रतिनिधी : सिद्धार्थ नगर कोल्हापूर येथील बानकर परिवार वतीने सर्व बहुजन व बौद्ध बांधवांना आज बुधवारी असलेल्या धम्म जयंती उत्सव, धम्म पौर्णिमा, उत्सव, धम्म क्रांती दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरू पौर्णिमा उत्सव व धम्म वर्षावास […]

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू माने याचा सुवर्ण वेध…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१३ : कोरिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू माने याने सुवर्णपदक मिळवत भारताचे नाव उंचावले. कोरिया येथील चांगवान येथे सुरू असलेल्या नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारात त्याने […]

पूरग्रस्तांसाठी नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पाहणी…!

संभाव्य पूरबाधितांच्या निवारागृहांमधील सेवा- सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना ◆ प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांचे आश्वासन… कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सलग वाढ होत असून पुरसदृश्य […]

कोविड-१९ आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास,सानुग्रह सहाय्यसाठी विहीत मुदतीत अर्ज करणे आवश्यक : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१३: कोविड-१९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रूपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याची योजना दिनांक १ डिसेंबर २०१९ पासून ऑनलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शासनाच्या दि. ११ […]

राष्ट्रपती निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  मुंबई/प्रतिनिधी, दि.१३ : राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी सर्व विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून, सुरक्षा व्यवस्था, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, पासेसची व्यवस्था, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश याबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, […]

पूर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाचे काटेकोर नियोजन : कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी जलसंपदा विभागाच्या सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही धरण उशिरा भरण्याचा एक मोठा प्रयत्न लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जलसंपदा […]

मतदार कार्डसोबत आधार जोडणीसाठी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकार राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १३ :  कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदार कार्ड सोबत आता आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी १ […]

अन् सतेज पाटील यांच्या साठी एक तरुण पोहचला दिल्ली मध्ये….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात अनेक राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच संबंधित आता एक वेळी बातमी समोर आली आहे. […]

….आणि अनुभवता आला राधानगरी धरणाचा रोमांचकारी क्षण!

कोल्हापूर….  राजर्षी शाहू महाराजांच्या कृपादृष्टीनं कोल्हापूरकरांशी नाळ जोडलेलं ऐतिहासिक धरण म्हणजे राधानगरी धरण..! याच धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा महाकाय विसर्ग पाहून अनेकांना धास्ती भरते.. पण याच सात स्वयंचलित दरवाज्यांतून वाहणारा जोराचा वारा […]