जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत मृणाल माळी प्रथम…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर : चावरे तालुका हातकंणगले येथील राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चावरे माध्यमिक विद्यालयाच्या कु मृणाल अशोक माळी हिने कंपाउंड या प्रकारात जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिची विभागीय […]

यात्री निवास/लॉजिंग व्यवसायाकरीता परवाना विशेष कॅम्पमध्ये १७ व्यवसायधारकांची प्रकरणे दाखल…!

कोल्हापूर : शहरातील यात्री निवास/लॉजिंग व्यवसाय धारकांचे व्यवसाय परवाना साठी महापालिकेच्या परवाना विभागामार्फत विशेष कॅम्पचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये १७ व्यवसायधारकांनी आपली कागदपत्रांची पुर्तता करुन प्रकरणे सादर केली. यापैकी ४ प्रकरणे मंजूर […]

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ‘ माझे संविधान कार्यक्रम साजरा….!

कोल्हापूर :भारतीय राज्यघटनेने सर्वाना समान हक्क दिले आहेत असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक न्यायाधीश मा. ए.एस. गडकरी यांनी केले .   जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे अध्यक्ष मा. श्रीमती .के .बी. अग्रवाल […]

कोल्हापूर महानगरपालिकेत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन….!

कोल्हापूर :- संविधान दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये आज प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास […]

के.एम.सी. कॉलेजात संविधान दिन विविध कार्याक्रमानी साजरा…!

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण के एम सी कॉलेज येथे आज संविधान दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. सविधान दिनानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संविधान दिनाची सुरुवात राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित भितीपत्रक प्रकाशनाने झाली. यामध्ये […]

वाठार ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर: वाठार ता हातकणंगले येथील ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रस्ताविकेचे पूजन सरपंच सौ तेजस्विनी वाठारकर यांच्या हस्ते करण्यात आले तर […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन…!

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० के . एल . पी . डी इतकी क्षमता असलेला डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ […]

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री […]

पंचभौतिक महोत्सवा’ ला राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

कोल्हापूर : पर्यावरण रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कण्हेरी मठ येथील ‘पंचभौतिक महोत्सव’ यशस्वी होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर….!

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.         शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंचगंगा घाटकडे […]