करवीर निवासिनी अंबाबाईचा दोलोत्सव….

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अक्षय्य तृतीया, करवीरनिवासिनी जगदंबेचा दोलोत्सव. अर्थातच जगदंबा रजत सिंहासनाधिष्ठित झोपाळ्यावर आरूढ होऊन अगदी गौरी प्रमाणे झोके घेते. माध्यान्ह काळ आणि सुर्यास्ताच्या पुर्वसमयी चोपदारांच्या ललकारीने, हवालदार, रोशनाईक व इतर मानकऱ्यांसोबत, सनई-ताशा अशा मंगल […]

कोल्हापूर ते मुंबई शाहू विचार रथरात्रेची सुरवात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर ते मुंबई (गिरगाव) पर्यंत आयोजित केलेल्या शाहू विचार जागर रथरात्रेची सुरवात शाहू महाराजांचा जयघोष, शाहिरी पोवाडा अशा जल्लोषमय वातावरणात आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते […]

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,ता.४ : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महापालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने शहरात स्वच्छता मोहिम राबविली. यामध्ये शहरातील प्रेक्षणिय स्थळे, वारसा स्थळे, मुख्य रस्ते, चौक या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत एक […]

संभाजीराजे छत्रपती यांचे पाऊल महाविकास आघाडीच्या दिशेने…..??

कोल्हापूर/प्रतिनिधी : पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे हे काँग्रेस मध्ये यावेत, अशी इच्छा जाहीररित्या व्यक्त केली आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे ट्विट त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याचा एक सूचक अंदाज देणारे आहे. […]

शंभर सेकंद लोकराजासाठी…. शंभर सेकंद कृतज्ञतेचे जागृती पथनाट्याचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ६ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद आदरांजली वाहण्यात येणार आहे. दि न्यू एज्यूकेशन संस्थेमार्फत विविध ठिकाणी जागृती    पथनाट्य सादर करण्यात येणार असून या […]

पी टी एम कडून वाघाच्या तालमीचा ८-१ने धुव्वा…..!
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ....

विशेष वृत्त:अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ .डी. वाय. पाटील ग्रुप आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने, कै.पांडबा जाधव, कै.रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचे आज छत्रपती शाहू स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात […]

कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ३: कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची जल्लोषी मिरवणूक निघाली. येथील बसस्थानकाजवळ या मिरवणुकीची सुरुवात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजनाने झाली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या […]

महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना सेवा द्यावी : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी: सामान्य माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून राजस्व अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना सेवा द्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासकीय सेवा आपल्या गावी’ उपक्रमाची जिल्हास्तरीय […]

मंगळसुत्र चोरटयास शाहुपूरी पोलिसानं कडून अटक…!

क्राईम रिपोर्टर : जावेद देवडी कोल्हापूर प्रतिनिधी दि.०२ : शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ३०/०४/२०२२ रोजी दुपारी १.३० वाचे सुमारास रुईकर कॉलनी येथे गणपती मंदीर परिसरात फिर्यादी सौ विणा सुहास पाटील वय ४६ रा. रुईकर […]

राजर्षी शाहू महाराजांचे सर्वच क्षेत्रातील काम अव्दितीय : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २: समाज उद्धारक, सामान्यांप्रति कळवळा, पुरोगामी विचारसरणीचे आचरण तसेच अनेक क्रांतिकारी निर्णय व योजना सुरु करणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य अद्वितीय असल्याचे गौरवोद्धगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी […]