कोल्हापूर जिल्ह्यातील १ राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद

 कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. करवीर तालुक्यातील […]

लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही; पण सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे होणार : पालकमंत्री जयंत पाटील

सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख :  सांगली जिल्ह्यात मंगळवार दि.२१ पासून शंभर टक्के लॉकडाऊन आशा आशयाचे मॅसेज  पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत . […]

सोमवारपासून सात दिवस जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन : पालकमंत्री सतेज पाटील

केवळ  दूध पुरवठा आणि औषध दुकाने राहणार सुरु   कोल्हापूर दिनेश चोरगे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन करण्याची सर्वांनी मांडलेली भूमिका लक्षात घेवून सोमवारपासून सात दिवस जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला […]

सांगली जिल्ह्यात ११ ठिकाणी नाकाबंदी.. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

सांगली प्रतिनिधी नजीर शेख  : सांगली  जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये,  याकरता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशाने व    विभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर शहर विभाग […]

मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देणार : पालकमंत्री आदित्य ठाकरे

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :  मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री   आदित्य ठाकरे यांनी काल संबंधीत सर्व यंत्रणांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची […]

कोयनेतून २२२२ तर अलमट्टी धरणातून ४६१३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु… ५ बंधारे पाण्याखाली

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४०.११  दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४५०, कोयना धरणातून २२२२ तर अलमट्टी धरणातून ४६१३०  क्युसेक पाण्याचा […]

कोल्हापूर सराफ बाजार शनिवारपासून तीन दिवस बंद ठेवणार : अध्यक्ष कुलदीप गायकवाड

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवारपासून तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली. ते म्हणाले, शहरातही कोरोनाचा संसर्ग […]

आजरेकर फौंडेशनच्यावतीने महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांना होमिओपॅथिक औषधाचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोव्हिड- १९ प्रादुर्भाव सुरु झाले पासून गेले तीन ते चार […]

विशाल पहुजा फाउंडेशनतर्फे ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप आणि गांधीनगरमध्ये औषध फवारणी

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर बाजारपेठेत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी लढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना व सामाजिक जनजागृती करणाऱ्या 70 वर कोरोना योद्ध्यांना विशाल पहुजा फाउंडेशनच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच सोनी सेवलानी होत्या. […]

कडगाव येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरास सर्वांनी उपस्थित राहावे : समीर मकानदार

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना काळात सगळीकडे लॉकडाऊन सुरू असून काही ठिकाणी अनलॉक ची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात रक्ताची उणीव बऱ्याच ठिकाणी भासत आहे परंतु रक्तदान शिबिरांची आयोजने फार थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. […]