सलग तिसऱ्या दिवशी उचगावात रुग्णांमध्ये वाढ
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : उचगाव (ता.करवीर) येथे दोन महिलांसह एका तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णांची संख्या आजअखेर आठवर पोहोचली आहे. मुख्य रस्त्यावर गावभागात एक पंचेचाळीस वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. […]









