पोलीस बांधव व वैद्यकीय कर्मचारी यांना आवटी युवा मंच मिरज यांच्यावतीने सॅनिटाझरचे वाटप

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील होळी कट्टा परिसर (प्रतिबंधक झोन ) मध्ये राहत असलेल्या प्रत्येक घरात तसेच त्या ठिकाणी सेवा बजावत असणाऱ्या पोलीस बांधवाना आणि वैद्यकीय कर्मचारी यांना मा. सुरेश(बापू) आवटी युवा मंच मिरज […]

क्वारंटाईनचा नवा कोल्हापुरी पॅटर्न करताहेत खासदार धैर्यशिल माने

निगेटिव्ह अहवालानंतर घरीच सोय; घरचे सदस्य राहणार भावकीत विशेष प्रतिनिधी शरद माळी : रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर […]

जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींचे अलगीकरण न झाल्यास फार मोठा धोका : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : रेड झोनमधील जिल्ह्यांतून, परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना संस्थात्मक अथवा गृह अलगीकरणात ठेवण्याबाबत सांगण्यात येत आहे. याचे पालन न झाल्यास परिसरातील नागरिकांना त्याप्रमाणे अशा व्यक्तींना फार मोठा धोका होण्याची […]

अनाथाश्रम, महिला वृध्दाश्रमास हापूस आंब्याची भेट ,आमदार सुधीर गाडगीळ यांचा उपक्रम

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : शहरातील विविध सामाजिक संस्थांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज हापूस आंब्याची भेट दिली.  अनाथाश्रम, सावली बेघर निवारा केंद्र आदी ठिकाणी त्यांनी हापूस आंबे भेट दिले. दरवर्षी उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे हापूस […]

कोव्हिड १९ – ग्राहकांची सुरक्षा हे प्रमुख उद्दिष्ट्य : वेंकटराम मामील्लापाले

कोल्हापूर प्रतिनिधी : कोव्हिड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उद्योगधंदे ,कारखाने ,शोरूम बंद ठेवण्यात आले होते दरम्यान लॉक डाऊन हळूहळू उठत आहे. त्यामुळे रेनोचे देशांतर्गत व्यापारी कामकाज हळूहळू सुरू होऊ लागले आहे. भारतात टप्प्याटप्प्याने व्यापारी […]

कोव्हीड केअर, हेल्थ सेंटर,स्वॅब तपासणी,अलगीकरण नियमावली, मनुष्यबळ, सुविधाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : जिल्ह्यातील सद्यस्थिती, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील मनुष्यबळ, साधनसामग्री, अलगीकरणाबाबत नियमावली आदींबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका […]

राज्याबाहेर जाणाऱ्या व राज्याबाहेरुन येणाऱ्या ४३ हजार ४४३ व्यक्ती : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या ४३ हजार ४४३ व्यक्ती, तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या १९ हजार १४९ व्यक्ती असल्याची माहिती […]

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून रिक्षा व्यवसायिकांना धान्याचे किट वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण  :  आमदार चंद्रकांत जाधव (उद्योगपती) यांच्या माध्यमातून काँग्रेस (आय) चे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा. राहूल पोवार व रणजित पोवार ( आण्णा ) यांनी तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळत शहरातील सर्व […]

दिलासादायक बातमी

उपसंपादक दिनेश चोरगे :  होय, आज सायंकाळी एकूण तीन रुग्णांना त्यांचे सलग २ फॉलो अप स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये आकुर्डे येथील एक रुग्ण, आंध्र प्रदेशात जाऊ इच्छिणारा एक रुग्ण आणि […]

बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्याकडुन ५० पीपीई किट जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते वाटप

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बायर क्रॉप सायन्स लिमिटेड     यांच्याकडुन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे माननीय जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते ५०  पीपीई किट डॉक्टर गुरव मेडिकल सुप्रिडेंट डॉक्टर […]