वैद्यकिय तपासणीसाठी महानगरपालिकेस आठ डॉक्टर्स उपलब्ध करुन देणार : रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन

 कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांच्या वतीने  महानगरपालिकेस मोबाईल व्हॅनमध्ये वैद्यकिय तपासणीसाठी आठ एम.बी.एस.डॉक्टर्स उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आज महानगरपालिकेमार्फत देण्यात आली.  कोरोना विषाणू कोवीड -१९ चा पादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने […]

कंपनीने कामावर बोलावल्यास कामावर जावे लागेल : कामगार आयुक्त अनिल गुरव

  कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : लॉकडाऊननंतर कारखाने सुरू झालेल्या कालावधीत कंपनीने त्यांच्या संबंधित कामगारास कामावर बोलवले असता त्याला जावे लागेल, अशी माहिती कामगार आयुक्त प्रदीप गुरव यांनी दिली. कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन येथे आमदार चंद्रकांत […]

महानगरपालिका आयुक्तांचा नाईट राऊंड विनामास्क १८ जणांना प्रत्येकी १०० रु. दंड

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार  :  महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातून “नाईट राऊंड” काढला. या दरम्यान विनामास्क असणाऱ्या १८ जणांना प्रत्येकी १०० रुपयाचा दंड आज ठोठावला. महापालिका आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी रात्री १० ते ११:१५ […]

टिकटॉक कंपनीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांची मदत

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  : टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि)  कोविड विरुद्ध च्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  या […]

पूरबाधीत क्षेत्रातील 20 फ्लॅटवरील बांधकामांना सुरक्षाबोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, इमरजन्सी लाईट आवश्यक

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  : पूरबाधीत क्षेत्रातील 20 फ्लॅटपासून पुढे असलेल्या रहिवासी व वाणिज्य वापराच्या इमारतीमध्ये यापुर्वीची पूर परिस्थिती विचारात घेऊन सुरक्षेकरिता सुरक्षा (रेसक्यू) बोट, लाईफ जॅकेटस, लाईफ रिंग व इमरजन्सी लाईट इत्यादी उपाययोजना संबंधीत गृहप्रकल्पांचे […]

नांद्रे,कर्नाळ,पद्माळे गावात मास्क, सॅनिटायझरचे वाटप , आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचा उपक्रम

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  : सांगली विधानसभा मतदार संघातील नांद्रे, कर्नाळ आणि पद्माळे या गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीआमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जंतूनाशक फवारणीचे औषध वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीनही ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची […]

आवटी कुटुंबियांकडून पीएम केअर फंडासाठी ५० हजार रुपये मदत

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : जगभर थैमान घातलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांत पाटील साहेब यांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसाद म्हणून ,आज कोरोना कोविंड १९ च्या मदतीसाठी पीएम केअर फंडासाठी मा. सुरेश (बापू )आवटी यांच्या […]

नूतन अध्यक्ष डॉक्टर शिरीष पाटील

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन जीपीए कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष पाटील यांची तर सचिवपदी डॉ अरुण धुमाळे खजानिसपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :  कोल्हापूर शहरातील वैद्यकीय व्यवसायामध्ये व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी […]

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

स्थिर आकाराचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत बैठकीतील निर्णय कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे  :  वीज बिलातील स्थिर आकाराचे सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत, असा निर्णय उद्योगपतींच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार चंद्रकांत […]

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  : आज माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस ,भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील, संघटनमंत्री मा.विजयजी पुराणिक,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.हाजी एजाजभाई देशमुख,राज्य हज कमिटी अध्यक्ष मा.हाजी जमालभाई सिद्दीकी यांनी कोविड १९ कोरोना महामारी […]