शिवाजी विद्यापीठाचा ५८वा दीक्षान्त समारंभ…!

श्वेता पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ५ : भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल […]

शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद : प्रशासक डॉ.कादंबर बलकवडे

मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी :  ‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे’, असे उद्गार प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी काढले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात राज्याच्या गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत […]

बारावी ची परीक्षा आजपासून….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेली इयत्ता बारावीची लेखी परीक्षा शुक्रवार ४ मार्च २०२२ पासून सुरू होत आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. सुमारे १५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात […]

दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन…!

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन  पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात सोमवारी अचानक, कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन परीक्षेच्या  मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला […]

दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे जाण्याची शक्यता..?

पुणे/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार न घेता महिनाभर पुढे ढकला, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू […]

सादळे येथील प्रा.अजित एकनाथ पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण….!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सादळे येथील प्रा. अजित एकनाथ पाटील हे सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत सप्टेंबर २०२१ मध्ये अधिव्याख्याता पदाकरता घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले. यापूर्वी ते इतिहास विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले […]

भारतीय वन सेवा मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…!
UPSC IFS Mains Exam

अर्चना चव्हाण विशेष/प्रतिनिधी :  केंद्रीय लोकसेवा आयोगाने, भारतीय वन सेवा (UPSC IFS Mains 2021) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर हे शेड्युल जारी केले आहे. यानुसार, यूपीएससी मेन्स परीक्षा (२०२१) २७ […]

२५ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार पण कोरोनाचा धोका कायम: हे असतील नियम

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळा दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीमध्ये झालेली चर्चा […]

शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी:  शिवाजी विद्यापीठात प्रोग्रामर आणि डेव्हलपर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी २७ जानेवारी २०२२ रोजी थेट मुलाखत आणि प्रॅक्टीकलच्या आधारे उमेदवारांची निवड केली डाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या एकूण ३ जागा […]

सोमवारपासून शाळा होणार सुरू? आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी: शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला असून तो मान्यतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. पालक, शिक्षक, संस्था आणि शिक्षणतज्ज्ञांकडून परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा […]