अर्थसंकल्प २०२३-२४…..Live Updates

Media Control News Network  Ajay Shinge  दि. १ फेब्रुवारी २०२३ , आज  देशाचा अर्थसंकल्प सादर  झाले आहे.  ७ लाखांपर्यंत उत्त्पन्न असलेल्यांना कर माफ……e ‘या’ गोष्टी होणार महाग विदेशी किचन चिमणी सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चांदीची […]

मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ – २४ ला मंजुरी..

दिल्ली : संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली असून यासोबतच अर्थसंकल्पाचे अंतिम काउंटडाऊन सुरू आहे. आतापासून बरोबर ३० मिनिटांनी अर्थसंकल्प सादर केला जाईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसद भवनात पोहोचले असून ते येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची […]

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक […]

पत्रकार दिनविशेष : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

MEDIA CONTROL ONLINE  बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारीला पत्रकार दिन जाहीर केला आहे. हा दिवस महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले कवी. त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी […]

उद्योग उभारण्यासाठी देशात महाराष्ट्र अव्वल….यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केला अहवाल…!

मुंबई : भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुइंग बिझनेस मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल आहे; असे यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केलेल्या अहवालात (नोव्हेंबर २०२२) नमुद केले असल्याची माहिती, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे […]

जानेवारीमध्ये इंडियन डेअरी असोसिएशनच्या वतीने कोल्हापुरात होणार भव्य प्रदर्शन…!

कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशनच्या वतीने कोल्हापुरात जानेवारीमध्ये मोठे प्रदर्शन होणार आहे. नव्या पिढीचा सहभाग या क्षेत्रात वाढवण्यासाठी या उद्योगाचे अर्थकारण, तंत्र, महत्व आणि मार्गदर्शन समजून देण्यासोबत सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डेअरी उद्योगाचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने […]

गडकिल्ले आपल्याला शिवछत्रपतींच्या शौर्याची अनुभूती देणारा अनमोल ठेवा आहे : खासदार धनंजय महाडिक
भाजपा कोल्हापूर तर्फे आयोजित "किल्ले" स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न....!

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षातर्फे कोल्हापूर शहरांतर्गत बावीस प्रभागांमध्ये झालेल्या किल्ला स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे संपन्न झाला.विजेत्या स्पर्धकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले बक्षिस वितरण सोहळ्यात […]

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत….!

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ७.३० वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. […]

चॅनल बी च्या वतीने आयोजित घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न …!

कोल्हापूर : गणरंग सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक कुटूंबातील सृजनशिलतेला आणि नाविन्यपूर्ण कलात्मकतेला मंच उपलब्ध करून देण्याचे काम चॅनल बी च्यावतीने केले जातेय. यावर्षीच्या स्पर्धेला जिल्हयातून उदंड प्रतिसाद मिळाला असून, पुढील वर्षीही व्यापक स्वरूपात स्पर्धेचे आयोजन […]

न्याय आपल्यादारी या युक्ती नुसार फिरते लोक अदालत आयोजन…!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष मा . एस . सी . चांडक सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा . सचिव प्रितम पाटील यांच्या सुचनेनुसार दि […]