महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकारराज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dio,Official news, दि. ५ – नांदणी मठातील (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका […]