मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कामकाजाला सुरूवात…

मुंबई/प्रतिनिधी, दि.०७ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय […]

Weather Updates : अतिवृष्टीतील मदत कार्यासाठी एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MEDIA CONTROL ONLINE राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल […]

Weather Updates : मुंबईत पावसाचे रौद्र रूप…!

MEDIACONTROL ONLINE  मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर […]

एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर मुंबई/प्रतिनिधी, दि.०४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, तोच कित्ता एकनाथ शिंदे हे […]

आघाडीला धक्का देत शिंदे फडणवीस युती ने सिद्ध केलं बहुमत….

MEDIACONTROL ONLINE  शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आणि बहुमत सिध्द केले. बहूमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण […]

उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा धक्का….!

MEDIA CONTROL ONLINE एकनाथ शिंदे सरकारने आज विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. त्या धक्क्यातून मविआ सावरत नाही तोच उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते […]

Chief Minister Eknath Shinde greets the statue of Balasaheb Thackeray in Colaba….!

MEDIA CONTROL ONLINE :  Mumbai / Representative : Chief Minister Eknath Shinde this morning greeted the full-sized statue of Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray at Colaba by offering a wreath. The two-day special session of […]

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड….!

MEDIACONTROL ONLINE  विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते […]

आज होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक…!

MEDIACONTROL ONLINE  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूर येथील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी पार पडणाऱ्या निवडणुकीनिमित्त शिवसेना आणि एकनाथ […]