फक्त ५०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून दि. ३१ : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड […]

मिशन बिगीन अंतर्गत आदेश १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू , काय असतील ठळक मुद्दे….

जिल्हा माहिती कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी खालीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश राज्य शासनाने जारी केले असून मिशन बिगीन […]

वेब कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांना सुचना : आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी (रोहित वज्रमठे) : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या  आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज वेब कॉन्फरन्सद्वारे सर्व अधिकारी, व आरोग्य निरिक्षक यांचा आढावा घेतला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त […]

नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक मागणी करणाऱ्यांपासून सावध राहा :- महावितरण

मुंबई  (दि. २०) :- महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून निवड पत्र पाठविण्याचे आमिष  दाखवित पैसे उकळणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. राज्यात काही जणांना मोबाईलद्वारे संपर्क साधून असे नोकरीचे आमिष दाखवले […]

मुंबईत कोरोनाचा १ बळी

मुंबई : मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा आज कोरोनामुळे बळी गेला. मुंबईमध्ये एकूण १४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनामुळे महाराष्ट्रात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. […]

कोरोनाच्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

मुंबई  : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात […]

Mumbai : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दुरुस्तीची कामे सुरु; काही रेल्वे गाड्या रद्द, अन्य मार्गे वळविल्या काही रेल्वे गाड्या

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) –  पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ खचले आहे. […]

Mumbai : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे, त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. […]

Mumbai: लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण;निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी विविध सुविधा

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने होण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, मतदार मदत क्रमांक, टोल फ्री क्रमांक आदी […]

Mumbai : 146 ग्रामपंचायतींसाठी 23 जून रोजी मतदान; सरपंचपदांच्या 62 रिक्त जागांसाठीही मतदान

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. […]