आतापर्यंत १४३ आमदारांनी बजावला मतदानाच हक्क…

Media Control Online राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळी ९ वाजताच सुरुवात झाली आहे. आतापर्यंत (साडे दहा वाजेपर्यंत) १४३ आमदारांनी मतदान केलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना उमेदवार संजय […]

भाजप आमदार मुक्ता टिळक स्ट्रेचरवरुन मतदानासाठी…!

Media Control Online राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व आमदारांना ‘हॉटेल ताज’ मध्ये ठेवलं होतं. मात्र आमदार जगताप आणि आमदार टिळक आजारी असल्याने हॉटेलमध्ये नव्हते. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांना मतदानासाठी […]

निवडणूक राज्यसभेची : काँग्रेसच्या १५ आमदारांनी केले मतदान….

Media Control Online राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली असून काँग्रेसच्या १५ आमदारांनी आतापर्यंत  मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार अजून मतदानास निघाले नाही. भाजपच्या आमदारांनी मतदानास सुरुवात केली आहे.

निवडणूक राज्यसभेची : दत्तात्रय भरणे यांनी केले पहिले मतदान..!

Media Control Online  राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदान केले सकाळी ९ वाजल्या पासुन मतदानाला सुरुवात झाली आहे . सायंकाळ ४ वाजेपर्यंत मतदान […]

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई/प्रतिनिधी, दि.९ : ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन […]

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे : मंत्री छगन भुजबळ

     मुंबई/प्रतिनिधी : नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण  करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व […]

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह ३ अभयारण्य घोषित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी […]

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान…!

मुंबई/प्रतिनिधी : वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण […]

तुम्ही टाकले पुरोगामामित्वाचे आणखीन एक पाऊल पुढे,सुप्रिया सुळे यांनी केले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन…!

मुंबई/प्रतिनिधी दि.१९ : ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ हे आज गुरुवार दि.१९/०५/२०२२ रोजी आपले नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सिल्वर ओक या निवासस्थानी येताच त्यांचे खासदार सुप्रियाताई सुळे […]

महाविद्यालयीन विद्यार्थींनीचा शेतीविषयक सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे साकार!!.

Media Control Online आज समाजातील सर्व तरुण-तरुणी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करत आहेत याचा नक्कीच आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. सर्वांनाच आपला देश धर्म जात पंथ यांचा अभिमान नक्कीच आहे.त्याच धर्तीवर आपल्या भारतातील […]