शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैफियत यात्रेला सुरुवात..

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हि पदयात्रा होणार आहे. कागल ते कोल्हापूरपर्यंत ही यात्रा असणार आहे.शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 […]