Share Now
Read Time:25 Second
Media Control Online
आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान पार पडतंय. यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपनं आक्षेप नोंदवला आहे. उमेदवार हरत आहेत ते पाहून भाजप संभ्रम निर्माण करत आहेत अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
Share Now