महिला सशक्तीकरणासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि त्यांची कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर […]