महावितरणचे अभियंते, जनमित्र सुरळीत वीज पुरवठ्यासाठी ‘ऑन फिल्ड

कोल्हापूर/प्रतिनिधी: संततधार पाऊस, वादळ वाऱ्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीज तारा तुटणे, वीज खांब पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी […]

प्रशासनाने दक्ष राहून काम करावे: माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टी व संभाव्य पूर्वपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आमदारांसोबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. पूर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व […]

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय….!

मुंबई प्रतिनिधी, दि.१६ : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण  औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण २० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी व तत्सम नोकरीच्या संधी तसेच ॲप्टीट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यूवर आधारित […]

पेट्रोल ५ रुपये तर डिझेल ३ रुपयेने स्वस्त शिंदे सरकारचा मोठा निर्णय…!

मुंबई/प्रतिनिधी, दि.१४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे इंधनावरील करात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस […]

कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड…!

कोल्हापूर/ प्रतिनिधी : मे.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप […]

Weather Updates:पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे यांचे आवाहन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : सांभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यास वाहनधारकांनी अशावेळी पाण्यात वाहने घालू नयेत. रस्त्यावर पाणी आले असल्यास एसटी, बसेस देखील पाण्यात घालू नयेत, जेणेकरून […]

Weather Updates : विशाळगडावर जाण्याच्या मार्गावरील दगडी बुरुज कोसळला….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहुवाडी पोलीस ठाणे हद्दीत विशाळगड या गडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज कोसळला आहे. त्यामुळे तेथील लोखंडी जिना वाहतुक करणेसाठी बंद करण्यात आला आहे.  त्याचे काम पूर्ण होईपर्यंत तो मार्ग बंद […]

Weather Updates: पंचगंगेचे पाणी गायकवाड पुतळ्या जवळ…!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.१४ : मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी ११ :३० च्या सुमारास नदीचे पाणी संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्या जवळ पोहचले आहे. जस जसे पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे […]

बानकर परिवार तर्फे धम्म जयंती व गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी…!

कोल्हापुर/प्रतिनिधी : सिद्धार्थ नगर कोल्हापूर येथील बानकर परिवार वतीने सर्व बहुजन व बौद्ध बांधवांना आज बुधवारी असलेल्या धम्म जयंती उत्सव, धम्म पौर्णिमा, उत्सव, धम्म क्रांती दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरू पौर्णिमा उत्सव व धम्म वर्षावास […]