ना.चंद्रकांत पाटील वैद्यकीय सहायत्ता कक्षाच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीचे पत्र सुपुर्द करन्यात आले…!

कोल्हापुर : विकास रामचंद्र कुलकर्णी व अनंत रामचंद्र कुलकर्णी रा. शाहूपुरी ४ थी गल्ली, विट्ठल मंदिर शेजारी, कोल्हापुर यांच्या कुटुंबीयांना आज मा. चंद्रकांत पाटील वैदयकीय सहायत्ता कक्षाच्यावतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधी प्राप्त करून देण्यात आला. पेशंटचे […]

मेस्सीची स्वप्नपूर्ती….! अर्जेंटिनाने रचला इतिहास…..!
FIFA World Cup 2022....

MEDIACONTROL NEWS NETWORK कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी […]

टीसीएस येत्या काळात संपूर्ण जगाला आदर्श मनुष्यबळ पुरवेल :चंद्रा कोडरू….!

  कोल्हापूर : ” कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस सिस्टिम्स या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येत्या काळात संबंध जगताला कुशल कर्मचारी पुरवेल”, असे मत टीसीएसचे  अकॅडेमिक इंटरफेज प्रोग्रॅम चे भारत स्तरावरील व्यवस्थापक श्री.चंद्रा कोडरु […]

जिल्ह्यात आज रात्री १२ पासून बंदी आदेश लागू….!

कोल्हापूर – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात सुरू असलेले वाद आणि होणारे पडसाद या अनुषंगाने महाविकास आघाडीने शनिवारी १० डिसेंबरला तीव्र आंदोलनाची करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात सीमा भागातील लोक देखील सहभागी होण्याची शक्यता असल्याने […]

विजय गुजरात मध्ये जल्लोष कोल्हापूरात….!

कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले.  आज या विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.फटाक्यांची आतषबाजी […]

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.  श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत’ महोत्सव २० ते […]

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….!

कोल्हापूर : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात विविध मान्यवर व भीम अनुयायांकडून अभिवादन करण्यात आले.  कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील,आ.ऋतुराज पाटील,आ.जयश्री जाधव, आ.जयंत आसगावकर,महापालिका प्रशासन […]

स्विमिंग हब फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर मध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन….!

अजय शिंगे कोल्हापूर : स्विमिंग हब फौंडेशन च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथमच स्पर्धेसाठी […]

सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक धोरण निश्चितीची आवश्यकता आहे. त्यासाठी या विभागातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते वेतन निश्चित, पदभरती ते विविध समित्यांच्या नियुक्त्यांसाठी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली पर्यटनप्रेमींनी विनामूल्य सहलीचा लाभ घ्यावा : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किट’ ३, ४, ७ आणि ८ डिसेंबर २०२२, या तारखेला विनामूल्य आयोजित […]