Weather Updates: चिखली येथील लोकांना प्रशासना कडून स्थलांतरीत होण्याच्या सूचना …

कोल्हापूर: जिल्ह्यात सूरू आसलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी इशारा पातळी ओलांडून पुढे आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना वेळेत स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर शहरातील चिखली ता करवीर येथील नागरिकांना पाणी पातळी वाढत असल्याने […]

पुणे विभागात ५० लाख घरावर फडकणार तिरंगा ….विभागीय आयुक्त सौरभ राव

विशेष वृत्त कौतुक नागवेकर पुणे-दि. ०७ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. […]

Weather Updates: राजाराम बंधारा पाणी पातळी रात्री १० वाजता ३५ फुटांवर…

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधारा पाणी पातळी अतिशय वेगाने वाढताना दिसत आहे. रात्री १० वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३५ फूट १ इंच इतकी आहे.  (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व […]

करुळ घाटामध्ये संरक्षक भिंत खचली…!

विशेष वृत्त अक्षय पोतदार गगनबावडा: करुळ घाटामध्ये एका वळणावर संरक्षक भिंत खचल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. सद्या त्या ठिकाणाहून अवजड वाहतूक शक्य नसल्याचे वैभववाडी पोलिसांनी कळविले आहे तरी गगनबावडा येथे अवजड वाहतूक थांबवण्यात आली आहे […]

प्रशिक्षण व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने हातकणंगले तालुक्यातील महिलांना लाखोंचा गंडा…!

नीपणी: कर्नाटकमधील एक भामटा गृह उद्योगाच्या माध्यमातून महिन्याकाठी हजारो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून हातकणंगलेसह कागल येथील महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडून […]

एक कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिसाविरूद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

कोल्हापूर : शेतजमिनीचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही किती रुपये देऊ शकता म्हणत एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी निष्पन्न झाल्याने संशयित लाचखोर पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे (रा.कोरोची, ता. हातकणंगले) नेमणूक पोलीस मुख्यालय याच्याविरुद्ध […]

महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा : आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर-दि.६ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत ७५ हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या […]

भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल, सेमीफायल मध्ये इंग्लंडवर दमदार विजय…!

MEDIA CONTROL ONLINE बर्मिंगहम : भारताच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. भारताने आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले […]

साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी राहूल रेखवार यांना निमंत्रण….!

कोल्हापूर – दि.६ : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या साज या मशिनरी प्रदर्शनाचे निमंत्रण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या टॅगलाईन अंतर्गत होणारे केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आयोजित व स्थानिक संघटनांच्या […]

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन….!

कोल्हापूर : देशात दिवसागणिक सुरु असलेला महागाईचा आगडोंब आणि वाढत चाललेली बेरोजगारी तसेच ईडीच्या माध्यमातून देशभरात सुरु असलेल्या विरोधकांवरील कारवाईवरून काँग्रेसने आज देशव्यापी एल्गार केला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेसने रस्त्यावर उतरताना मोदी सरकारचा निषेध […]