इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात मध्ये विठू नामाचा गजर

पेठ वडगांव (प्रकाश कांबळे) – ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला’……असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पेठ वडगांव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी शाळेच्या आवारात ग्रंथ दिंडी, रिंगण […]