निवडणूक राज्यसभेची :आतापर्यंत १८० आमदारांचे मतदान…!

Media Control Online राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदान केले आहे. राष्ट्रवादीच्या ४८ आमदारांनी मतदान केले असून शिवसेनेच्या आमदारांचे मतदान आता सुरु झाले आहे.
Media Control Online राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदान केले आहे. राष्ट्रवादीच्या ४८ आमदारांनी मतदान केले असून शिवसेनेच्या आमदारांचे मतदान आता सुरु झाले आहे.
Media Control Online राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळी ९ वाजताच सुरुवात झाली आहे. आतापर्यंत (साडे दहा वाजेपर्यंत) १४३ आमदारांनी मतदान केलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना उमेदवार संजय […]
MEDIA CONTROL ONLINE महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही करोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबई शहराच्या लगतच्या परिसरात करोनाचे आकडे वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात करोनाची चौथी लाट असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी […]
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना आज नोटीसा बजाविण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहूपूरी परिसरात फिरती करताना उघडयावर जैव वैद्यकिय कचरा पसरल्याचे […]
मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ४ जून रोजी ७५ वर्षाचे झाले आहेत, त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ आता ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला . वयाच्या […]
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब कोल्हापूर, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन ,कोल्हापूर महानगरपालीका आणि लक्षतीर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंबुखडी येथे वनराई साकारण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने ७५ देशी वृक्ष […]
विशेष वृत्त : अजय शिंगे पुणे/प्रतिनिधी : आजवर राजकारण आणि खेळावर आधारलेले बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. काहींमध्ये केवळ खेळ होता, तर काहींमध्ये फक्त राजकारण… आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात […]
विशेष वृत्त : अजय शिंगे पुणे प्रतिनिधी मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. यामुळे लोकसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा “, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथील पत्रकार […]
विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.६- ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया […]
विशेष वृत्त:अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ .डी. वाय. पाटील ग्रुप आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने, कै.पांडबा जाधव, कै.रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचे आज छत्रपती शाहू स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात […]