मागासवर्गीय मुला मुलींच्या वसतिगृहांमध्ये विनामुल्य प्रवेश सुरु….

कोल्हापूर : अनुसुचित जाती, जमाती, विजाभज, इमाव, विमाप्र, अंपग व अनाथ या प्रवर्गामधील शालेय विद्यार्थी व इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. अशा […]

लाईन बाजार हॉकी मैदानासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर दि.१२:  कोल्हापूर ही कलेसह क्रिडानगरी म्हणून ओळखली जाते. कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या अनेक नामवंत खेळाडूंनी आप-आपल्या क्रिडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. फुटबॉल, क्रिकेट सह देशाचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी […]

जिल्ह्यात 28 जूनपर्यंत बंदी आदेश लागू..

कोल्हापूर:  जिल्ह्यात बकरी ईद तसेच मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इत्यादी साजरे होणार असून विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम […]

डोंबिवली दुसऱ्यांदा आगीमुळे हादरली..

MUMBAI : डोंबिवली येथील एमआयडीसी मधील इंडो कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी अनेक स्फोटांचे आवाजदेखील येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून […]

एस.टी.सरकार गँग जिल्ह्यातून हद्दपार….

जावेद देवडी/कोल्हापूर: इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा मध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या “एस.टी. सरकार गँगला जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास […]

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विशेष अभियान –
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांना ग्रामपंचायत स्तरावर गती येण्यासाठी ओडीएफ प्लस (ODF Plus ) 75 दिवसांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती […]

सर्वोच्च न्यायालयात ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याकरिता 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 रोजी ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन केले आहे. प्रलंबित प्रकरणे लोक न्यायालयामध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. या प्रकरणामधील पक्षकारांना जिल्हा विधी […]

अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई…

कोल्हापूर : अन्नधान्य वितरण कार्यालय कोल्हापूर शहर यांच्या पथकाने आज दिनांक 8 जून 2024 रोजी शहरातील तीन ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई करुन 73 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, तसेच पाच […]

प्राकृतिक चिकित्सा पुस्तकाचे डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते प्रकाशन….

कोल्हापूर: कोल्हापूर येथे डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते संपन्न झाला प्राकृतिक चिकित्सा पुस्तकाचा कार्यक्रम सोहळा.या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस शंखनाद व प्रार्थना सौ.‌जयश्री घोलप, सौ योगीता भोसले, सौ.अर्चना लाड, सौ. हर्षदा कबाडे आणि मा. दत्ता पाटील.. […]

निवडणूक निरीक्षक यांनी तयारीबाबत घेतला आढावा….

कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात […]