विधान परिषद निवडणुक निकाल Live : काँग्रेसचे चंद्रकात हंडोरे पराभूत…!

Media Control Online काँग्रेस साठी धक्कादायक निकाल दुसऱ्या फेरीत भाई जगताप आणि प्रसाद लाड विजयी.

विधान परिषद निवडणुक निकाल Live : २ जागेसाठी ३ उमेदवार चुरस वाढली…!

Media Control Online विधानपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचे चार उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. मात्र मुंबई काँग्रेसचे […]

विधान परिषद निवडणुक निकाल Live : तिन्ही पक्षांची मते फुटली…!

Media Control Online राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुक मध्ये ही तिन्ही पक्षांची मते फुटली. २८३ पैकी १३३ मते भाजप ला मिळाली.भाजप चे प्रसाद लाड यांचा विजयाच्या जवळ … काँग्रेस ची ३ मते फुटली त्यांना ४४ पैकी ४१ […]

विधान परिषद निवडणुक निकाल Live : भाजपचे चारही उमेदवार पहिल्याच फटक्यात विजयी…!

Media Control Online संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. यामध्ये भाजपचे चारही उमेदवार पहिल्याच फटक्यात विजयी झाले आहेत. भाजपचे प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे हे […]

विधान परिषद निवडणुक निकाल Live

भाई जगताप- पाहिल्या पसंतीची १९ मते   चंद्रकांत हांडोरे- पाहिल्या पसंतीची २२ मते   प्रसाद लाड- पाहिल्या पसंतीची १७ मते

विधान परिषद निवडणूक निकाल Live…

Media Control Online विजयी उमेदवार   शिवसेना – सचिन अहिर, आमश्या पाडवी   भाजप – राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे   राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर

भाजपन लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना सहानुभूती दाखवायला हवी होती : सतेज पाटील

Media Control Online पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले रूम बुक मध्ये जी नियमावली आहे त्या मध्ये हे बसत नाही.अशी काँग्रेस पक्षाची धारणा आहे.त्यामुळे मतदार स्वतः तिथं आले,जी सही करावी लागते ती स्वतच्या हाताने त्यांनी केलेली […]

विधान परिषद निवडणुक २०२२ : कोणाचा डाव होणार यशस्वी..?

MEDIA CONTROL ONLINE विधानपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापल्या उमेदवारांना दिलेल्या मतांच्या कोट्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने आपल्या पहिल्या चार उमेदवारांसाठीच प्रत्येकी ३० मतांचा कोटा वापरला […]

काँग्रेस नेते-फडणवीस हास्य विनोदात रंगले…!

MEDIA CONTROL ONLINE काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील विधिमंडळाच्या कॉरिडॉरमधून जात होते. तेवढ्यात समोरुन देवेंद्र फडणवीसही त्यांना दिसले. मतदानाच्या ऐन धामधुमीत तीन काँग्रेस नेत्यांना एकत्र पाहून पाहून फडणवीसांनी त्यांची फिरकी […]

* विधानपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत १५६ आमदारांचं मतदान पूर्ण..!

Media Control Online   विधानपरिषद निवडणुकीसाठी ,आतापर्यंत एकूण १५६ आमदारांचं मतदान पूर्ण. आतापर्यंत भाजपच्या ८१ आमदारांचं मतदान पूर्ण, लवकरात लवकर मतदान पूर्ण करण्याची भाजपची रणनिती