सांगली जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट …?

सांगली कौतुक नागवेकर – सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुरूवारी मध्यरात्रीनंतर ‘ऑल आऊट ऑपरेशन’राबवले या मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासले. ८ आरोपी आणि फरारी ८ आरोपी पकडण्यात आले. दोन हद्दपार आरोपींवर कारवाई केली. तसेच १५१ […]

महायुती बाजीगर.. जनतेचा विश्वास महायुतीवर : खासदार धनंजय महाडिक

 खासदार धनंजय महाडिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीने निर्विवाद आणि घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीचा स्पष्ट कौल दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचे नॅरेटिव्ह सेट केले, आणि लोकांची दिशाभूल केली. त्यामुळे […]

कागल येथील खुनातील ४ आरोपी जेरबंद….

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनुर गावातील गुलाब बाबालाल शेख वय ६५ यांच्यावर पाच ते सहा तरुणांनी कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चार आरोपींना स्थानिक गुन्हे […]

शिवसेनेच्या “लाडकी बहीण” शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होवून कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता शहरात ५० ठिकाणी ऑनलाईन […]

अभय योजना-2023 अंतर्गत ऑगस्ट 2024 अखेर मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : महसूल व वन विभागाच्या दिनांक 07 डिसेंबर 2023 च्या आदेशानुसार थकित असलेल्या मुद्रांक शुल्काचा भरणा करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना-2023 शासनाने दोन टप्यामध्ये जाहीर केली आहे. योजनेचा पहिला टप्पा 1 […]

विशाळगड अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदू समाजाची दिशाभूल करू नये

कोल्हापूर – छत्रपती संभाजीराजे हे ६ वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते तेव्हा त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी कधीही आवाज उठवला नाही. ते रागयड प्राधिकारणाचे अध्यक्ष होते तेव्हाही या अतिक्रमणाविषयी त्यांनी कधी आवाज उठवला नाही. ७ जुलैला जेव्हा […]

पात्र लाभार्थीं महिलांना योजनेपासून वंचित राहू देवू नका – जिल्हाधिकारी अमोल येडगे –

कोल्हापूर, दि.10 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन स्वरुपात आत्तापर्यंत 29547 व ऑफलाइन 88470 महिलांनी सहभाग घेतला आहे. शासनाची ही योजना महत्त्वकांक्षी असून गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर चांगल्या प्रकारे नागरिकांना […]

फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

आपल्या विनोदशील शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्राम वर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार करण सोनावणे उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर हिंदी सोबत मराठी चित्रपटात ही दणक्यात पदार्पण करण्यास सज्ज् झाला आहे. करण पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज् […]

शालेय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेसाठी
11 जुलै पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार

सांगली : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय क्रीडा स्पर्धाना सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेने सुरुवात होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली, जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्यामार्फत जिल्हास्तर स्पर्धेचे तर सांगली मिरज कुपवाड शहर […]

महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन दुपारी आयुक्त कार्यालयात करण्यात आले. या प्रकाशनावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता […]