कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार..
कागल: वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा कागलमध्ये शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार झाला. महाराष्ट्र राज्य सरकारने साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या मोटर पंपांचे वीजबील माफ केल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने […]









