पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज -जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा. पर्जनमान्य व बंधाऱ्यांची पाणी पातळी, होणारे विसर्ग यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून पंचगंगा नदीची पातळी धोका पातळीकडे […]









