मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन…!

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० के . एल . पी . डी इतकी क्षमता असलेला डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर….!

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.         शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंचगंगा घाटकडे […]

सांगलीत १४ नोव्हेंबरला रोजगार मेळावा

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : खाजगी क्षेत्रात खाजगी हॉस्पीटल, लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंडस्ट्रीयल इस्टेट, माधवनगर रोड, सांगली […]

स्वतःमधली कला जिवंत ठेवा आणि जोपासा!: वैभव मांगले…!

कोल्हापूर : प्रत्येक विद्यार्थ्यांकडे काही तरी खास गोष्ट असतेच त्याचा वेळीच शोध घ्यावा व स्वतःमधली कला जिवंत ठेवा आणि जोपासावी असा सल्ला  प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी  दिला ते केआयटीमध्ये आयोजित अभिग्यान पूर्वरंग सोहळ्यामध्ये प्रकट […]

कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करत शिवसैनिकांनी रोखला राष्ट्रिय महामार्ग…..!

कोल्हापूर : गेली कित्येक वर्षे कर्नाटक सरकार विरोधात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. मराठी भाषिक सीमा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी,कोल्हापुरहुन निघालेल्या शिवसेनेच्या मशाल यात्रेला,कर्नाटक पोलिसांनी जबरदस्तीने अडवून धरल्याने वातावरण तणापूर्ण बनले होते. दरम्यान […]

महाबळेश्वर येथे डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न…!

सातारा : सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २०२२ च्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा […]

३० डिसेंबर पासून आपल्या जवळच्या चित्रपगृहात ‘ वेड ‘…!

विशेष वृत्त अजय शिंगे… कोल्हापूर :  दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून. अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख यांनी त्याच्या आगामी चित्रपट ‘ वेड ‘ च्या पोस्टर चे अनावरण केले. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर […]

शेतकरी हिताच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे सक्षम : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : ब्रिटिश राजवटीत शेतकरी हितासाठी १९३५ मध्ये भूतारण बँका सुरू करण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळातही नामांतर होऊन त्या भूविकास बँका अस्तित्वात आल्या. भूतारण बँक ते भूविकास बँक ते महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय […]

गडकिल्ले आपल्याला शिवछत्रपतींच्या शौर्याची अनुभूती देणारा अनमोल ठेवा आहे : खासदार धनंजय महाडिक
भाजपा कोल्हापूर तर्फे आयोजित "किल्ले" स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न....!

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षातर्फे कोल्हापूर शहरांतर्गत बावीस प्रभागांमध्ये झालेल्या किल्ला स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे संपन्न झाला.विजेत्या स्पर्धकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले बक्षिस वितरण सोहळ्यात […]

मोबाईल न दिल्याने पतिचा पत्नीवर जिवघेणा हल्ला…!

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी  कोल्हापूर : – संत गोरा कुंभार वसाहत बापट कॅम्प येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून अवचित उर्फ सागर गवळी यांने आपली पत्नी राधिका अवचित गवळी हिच्यावर लोखंडी गजाने  मारहाण केली लोखंडी गजाने मारहाण […]