नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा..

Media control news network  समाज माध्यमांमध्ये प्रभावी ठरलेल्या युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक, राजकीय आणि डिजीटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. प्रारंभी नागपूरमध्ये भाजप कार्यालयाला […]

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा…

Media control news network  कोल्हापूर, दि. १० खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर […]

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती.

Media Control news network  कोल्हापूर, दि.०९/ केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी आवश्यक असणार्‍या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून, केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम लवकरच मार्गी […]

कॉमर्स कॉलेजमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून “विज्ञान” शाखेला मान्यता.

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि. ८ : कॉलेज ऑफ कॉमर्सला विज्ञान शाखेला मान्यता देण्यात आली आहे.  येत्या २०२५ शैक्षणिक वर्षापासून येथे बीएस्सी, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विषयांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. […]

मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ चित्रपट २३ मे ला होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा

Media control news network  गावरान गोडवा, लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर, ‘पायवाटाची सावली’ २३ मे ला होणार प्रदर्शित लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या […]

नागरिकांना सेवा आणि योजना अधिक गतीने उपलब्ध करून देण्यासाठी अभियान – जिल्हाधिकारी अमोल येडगे

Media control news network  कोल्हापूर, दि.१ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने प्रशासकीय कामाला गती मिळाली. तसेच मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सेवा हमी कायद्यातील पथदर्शी […]

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या बिरदेव डोणे यांचा सत्कार

Media control News network कोल्हापूर, प्रतिनिधी दि. ३०: कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव डोणे या तरुणाने नुकतेच कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत, त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत […]

स्टार एअरवेजकडून आता बेंगलोर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू, कोल्हापूर विमानतळाच्या हवाई सेवेचे विस्तारीकरण.

  Media Control news network  स्टार एअरवेज कडून कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. सध्या स्टार एअरवेज कडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी विमानसेवा दिली जातेे. त्यामध्ये आता बेंगलोर आणि हैदराबाद या […]

भाजपने सुरू केलेल्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी दिली शिये गावाला भेट घेऊन, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला ..

कोल्हापूर/ प्रतिनिधी,भारतीय जनता पार्टीच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. गावातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा, मंदिरे यांना भेट देवून, खासदार […]

२८ एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन”, विशेष लेख.

पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. विशेष लेख … राज्यातील नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे. हा अधिनियम २८ […]