प. महाराष्ट्रामध्ये शेतीच्या दिवसा वीजपुरवठ्यासाठी सौर ऊर्जेत आणखी १०९१ मेगावॅटची भर पडणार…

Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी आणखी १०९१ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २७६ उपकेंद्रांसाठी एकूण […]

लाडक्या भावांसाठीही आली योजना : दरमहा मिळणार एवढी रक्कम….

PANDHAPUR (AJAY SHINGE ) ;  राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना थेट खात्यावर दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लाडक्या […]

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी  कलम 163 लागू

सांगली  : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांच्या भरती कामी सरळसेवा भरती परीक्षा दि. 18 जुलै 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती  विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, सांगली या केंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 2 या […]

सांगली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

 सांगली : बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बालन्याय व बालकांचे संरक्षण कायदा 2015 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा या विषयाचे कायदेविषयक शिबीर सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व ज्यु कॉलेज कुपवाड, सांगली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे […]

 २७ व्या शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज महाडिक यांचे घवघवीत यश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Kolhapur : २७ वी कॅप्टन इझॅकियल शूटिंग चॅम्पियनशीप राज्यस्तरीय स्पर्धा, पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, पृथ्वीराज महाडिक यांनी डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय नेमबाजी […]

प्रचंड इच्छाशक्ती,मानसिकता याच्या जोरावर कोल्हापूर ते लंडन साहसी प्रवास करणाऱ्या चार मित्रांचा प्रवास आणि अभ्यास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी – अदृश्य काडसिधेश्वर स्वामीजी

कोल्हापूर/प्रतिनिधी : तयार असलेल्या रस्त्यावरून जाणे सोपे असते. आपल्याच घरातील दुसऱ्या खोलीत जाण्याची भीती वाटत असते,मात्र आपली वाट तयार करून आपल्या माय देशातून दुसऱ्या देशात जवळजवळ ७० दिवस आपल्या कुटुंबापासून दूर जाणे खूपच अवघड असते. […]

चिमुकल्यांच्या वृक्ष व ग्रंथ दिंडीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग      

कागल, दि. १६: कागल शहरात चिमुकल्यांनी काढलेल्या वृक्ष व ग्रंथ दिंडीमध्ये पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफही मोठ्या उत्साहात सहभागी झाले. “विठोबा रखुमाई”,  “झाडे लावा- झाडे जगवा”,  “वाचाल तर वाचाल”,  “ग्रंथ हेच गुरु…” अशा जयघोषात या बाल वारकऱ्यांसमवेत […]

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात २५८ दिवसांच्या हंगामात दीड कोटी लिटर इथेनॉल निर्मिती-अध्यक्ष नवीद मुश्रीफ

बेलेवाडी काळम्मा, दि. १६: बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या हंगामाची सांगता झाली. सन २०२३-२४  या हंगामात या प्रकल्पामध्ये एकूण एक कोटी, ५२ लाख, ३० हजार लिटर इथेनॉलची निर्मिती […]

महिला सशक्तीकरणासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि त्यांची कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर […]

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि फोटोग्राफर्स असोसिएशन तसेच कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुपच्या वतीने खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन..

कोल्हापूर : १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन आणि कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी […]