कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा कार्यभार प्रितम पाटील यांच्याकडे…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२४ : कोल्हापूर जिल्हा विधी प्राधिकरण चे सचिव पंकज देशपांडे यांची नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी विधी सेवा प्राधिकरण चे सचिव म्हणुन पकंज पाटील यांनी कार्यभार स्वीकारला आहे.प्रलंबित […]

राजर्षी शाहू जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सारथी मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४:  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता सारथी संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  सारथी संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम म्हणुन हे रक्तदान शिबीर […]

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता योग शिबिराचे आयोजन…

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी , दि.२१ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ योग फॉर हयुमुनिटी ‘(मानवतेसाठी योग) या थीमवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता Art Of living ( व्यक्ति विकास केंद्र , विभाग -सांगली ) या […]

अग्नीपथ योजनेच्या विरोधासाठी विरोधकांची दलालांशी हातमिळवणी खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर, केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांना रोजगार आणि देशसेवेची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या थेट भरती योजनेमुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली आहेे. त्यामुळे दुखावलेल्यांना […]

मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, […]

अट्टल मोटरसायकल चोरटे जेरबंद…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जुना राजवाडा पोलीस ठाणे व कोल्हापूर शहर हद्दीतून मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असलेने त्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत वारंवार सुचित केले होते. त्या अनुषंगाने […]

सत्य घटनेवर आधारीत “वाय(Y)” मराठी सिनेमा २४ जून पासुन प्रेक्षकांच्या भेटीस…!

विशेष वृत्त: शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१७ : गेली अनेक दिवस मराठीत एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे ‘वाय’ (Y the Film) सिनेमाच्या नावामुळे सिनेमाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांची उत्तर २४ जूनला […]

भाजप कडून देशाला हुकूमशाही कडे घेऊन जायचा प्रयत्न : पालकमंत्री सतेज पाटील

विशेष वृत्त:अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१७ : केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात आज कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तर्फे कोल्हापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.   पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले राहुलजी गांधी यांनी […]

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक : डॉ. नीलम गोऱ्हे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी, दि.१५ : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची बाजू […]

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी:- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू […]