Weather Updates: चिखली येथील लोकांना प्रशासना कडून स्थलांतरीत होण्याच्या सूचना …
कोल्हापूर: जिल्ह्यात सूरू आसलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी इशारा पातळी ओलांडून पुढे आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना वेळेत स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर शहरातील चिखली ता करवीर येथील नागरिकांना पाणी पातळी वाढत असल्याने […]









