TDM मधील ‘मन झालं मल्हारी’ गाणं रिलीज….!

Media Control News Network   मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक भाऊराव कऱ्हाडे यांचा नवा चित्रपट ‘टीडीएम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटातील गाण्यांची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. टीडीएम चित्रपटातील ‘एक फुल वाहतो सखे’ या […]

“आबेवाडी ते निवी कालवा दुरुस्ती” कामाला अडथळा आणणारा हा बहाद्दर ठेकेदार आहे तरी कोण…?

दिपक भगत-प्रतिनीधी रायगड :-गेली कित्येक वर्षे आंबेवाडी-निवी या विभागातील कालवा पाणी प्रश्न प्रलंबित होता.कालव्याला पाणी नसल्याकारणाने कित्येक एकर जमीनीला नापिकीचा फटका बसला.अनेक शेतकर्यांनी नापिकिला कंटाळून कवडीमोल भावाने जमिनी विकून टाकल्या.पाण्याची भुजल पातळी कमी झाली यातुन […]

सुंदरी करणार तिच्या वडीलसमान सासऱ्यांचे अंत्यसंस्कार….!

Media Control News Network  कोल्हापूर : कोणताही देश तेव्हाच प्रगतीपथावर पोहोचतो जेव्हा देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालतात. गेल्या कित्येक वर्षात स्त्रीविषयी समाजाच्या दृष्टिकोनात निश्चितच फरक पडला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावे […]

सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील कथेचा ‘माझी बोली माझी कथा’ या  कथासंग्रहात समावेश….!

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश जी बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी दि.४ एप्रिल रोजी मुंबईतील राजभवन करण्यात आले.  आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली […]

…..पण लक्ष कोण देतोय?

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  रायगड : प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेली धाटाव औद्योगिक वसाहत हि नेहमीच चर्चेचा विषय झालेली आहे.अनेक वेळा ग्रामस्थ,कामगार,नागरीक यांनी वेळोवेळी प्रदुषणाविरोधात आवाज उठवून देखील नेहमीच संबधीत अधिकार्यांनी स्थानिकांच्या या आवाजाला केराची टोपली […]

पालकमंत्री यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ….!

कोल्हापूर : जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे चार लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करुन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार श्रीमती जयश्री जाधव, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त […]

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पूजन……!

कोल्हापूर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. […]

आमदार पी. एन. पाटील ईडीच्या रडारवर…

कोल्हापूर : काही दिवसांपूवी कोल्हापुरातील कागल येथी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या तीन वेळा पुणे आणि कागल येथील घरावर धाड पडली होती हे प्रकरण ताजे असता आता कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या आणखी एका […]

रिअल इस्टेटच्या तेजीसोबत ग्रेनाइट आणि मार्बलच्या मागणीत १० टक्क्यांहून अधिक वाढ….

कोल्हापूर : रिअल इस्टेट क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे ग्रेनाइट आणि मार्बलच्या मागणीत ही वाढ झाली आहे. साधारण ग्रेनाइट आणि मार्बलचा व्यवसायही १० टक्क्यांहून अधिक वाढला असून महाराष्ट्रात मार्बल, ग्रेनाइट्स, क्वार्ट्ज, स्टोन्स, टाईल्सची मागणीही वाढली आहे, अशी […]

समाज घडविणारी खरी सूत्रधार स्ञी – समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे….

कोल्हापूर : अनंतशाती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळ्यात ते बोलत होते . या संस्थेमार्फत विविध प्रशासकीय विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाना अनंतशातीचा […]