निवडणूक राज्यसभेची : भाजप आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून मतदानास हजर…

Media Control Online एक एक मत महत्त्वाचे असून विजया साठी सर्व पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.  मतदान करण्यासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप चक्क रुग्णवाहिकेतून मतदानास हजर झाले 

निवडणूक राज्यसभेची : महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये भर…

Media Control Online राज्यसभा निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचं ठरत असताना न्यायालयाकडून नवाब मलिक यांच्या मतदानाबाबत तातडीचा दिलासा न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मलिक यांना आता आपल्या याचिकेत दुरुस्ती करून पुन्हा कोर्टात जावं […]

निवडणूक राज्यसभेची : काँग्रेसच्या १५ आमदारांनी केले मतदान….

Media Control Online राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली असून काँग्रेसच्या १५ आमदारांनी आतापर्यंत  मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार अजून मतदानास निघाले नाही. भाजपच्या आमदारांनी मतदानास सुरुवात केली आहे.

निवडणूक राज्यसभेची : दत्तात्रय भरणे यांनी केले पहिले मतदान..!

Media Control Online  राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदान केले सकाळी ९ वाजल्या पासुन मतदानाला सुरुवात झाली आहे . सायंकाळ ४ वाजेपर्यंत मतदान […]

शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना नोटीसा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना आज नोटीसा बजाविण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहूपूरी परिसरात फिरती करताना उघडयावर जैव वैद्यकिय कचरा पसरल्याचे […]

सुप्रसिध्द सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दिलखूलास गप्पा….

कोल्हापूर/प्रतिनिधी :सुप्रसिध्द सिनेअभिनेते व जेष्ठ सामाजिककार्यकर्ते नाना पाटेकर कोल्हापूरात आल्याचे समजताच मंत्री हसन मुश्रीफ कागलवरुन कोल्हापूरला आले. नाना ज्या हाँटेलात थांबले आहेत, त्याठिकाणी जाऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले. हसन मुश्रीफ भेटण्यासाठी येत […]

सुझुकी मोटर्स ची V-STROM SX २५० चे कोल्हापूर मध्ये दिमाखात अनावरण….

कोल्हापूर प्रतिनिधी :  सुझुकी मोटर कॉर्पोरेशन, जपानच्या दुचाकी उपकंपनीने आज भारतीय बाजारपेठेत -नवीन २५०cc स्पोर्ट्स अॅडव्हेंचर टूरर , V-Strom SX लाँच केली.V STROM २५० लॉन्चमुळे सुझुकी मोटरसायकल इंडियाची २५०cc स्पोर्ट्स अॅडव्हेंचर टूरर सेगमेंटमध्ये एंट्री झाली […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा लक्षदिप..!

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, बीड, नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र असे कार्यक्षेत्र असलेल्या युवा पत्रकार संघाच्या वतीने आपल्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा रविवारी २९ मे रोजी […]

कोल्हापूर महपालिकेच्या वतीने नेमबाजी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ…!

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मेन अँड उमेन रायफल असोसिएशन व कोल्हापूर महपालिकेच्या वतीने नेमबाजी प्रशिक्षण शिबिर छत्रपती संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्र दुधाळी येथे दिनांक २१ मे पासून सुरू करण्यात आले. सदर […]

कोल्हापुरात रंगारंग सोहळ्यात ‘इर्सल’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच : येत्या ३ जून रोजी उलगडणार राजकीय ‘इर्सल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.२१‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ टॅगलाईन असलेल्या बहुचर्चित  ‘इर्सल’ या मराठी चित्रपटाने फर्स्ट लुक पासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत ”इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार […]