कोल्हापूर ते मुंबई शाहू विचार रथरात्रेची सुरवात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर ते मुंबई (गिरगाव) पर्यंत आयोजित केलेल्या शाहू विचार जागर रथरात्रेची सुरवात शाहू महाराजांचा जयघोष, शाहिरी पोवाडा अशा जल्लोषमय वातावरणात आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते […]

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल…!

Media Control Online मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ऐतिहासिक मैदानात सभा पार पडली. या सभेला परवानगी मिळण्यावरुनही बराच वाद झाला. पण अखेर आठवडाभराच्या चर्चेनंतर पोलिसांनी आयोजकांना सभेसाठी परवानगी दिली. परवानगी […]

कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ३: कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची जल्लोषी मिरवणूक निघाली. येथील बसस्थानकाजवळ या मिरवणुकीची सुरुवात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजनाने झाली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या […]

महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना सेवा द्यावी : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी: सामान्य माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून राजस्व अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना सेवा द्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासकीय सेवा आपल्या गावी’ उपक्रमाची जिल्हास्तरीय […]

राजर्षी शाहू महाराजांचे सर्वच क्षेत्रातील काम अव्दितीय : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २: समाज उद्धारक, सामान्यांप्रति कळवळा, पुरोगामी विचारसरणीचे आचरण तसेच अनेक क्रांतिकारी निर्णय व योजना सुरु करणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य अद्वितीय असल्याचे गौरवोद्धगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी […]

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने ध्वजारोहण..!

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. ०१:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, […]

साई ट्रान्सपोर्ट शाहुपूरी मध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा नोंद झालेपासून २४ तासाच्या आत उघड..!

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : साई ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय थोरली मशीद, दुसरा मजला, स्टेशन रोड, शाहुपूरी,कोल्हापूर येथे आहे. सदर साई ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत खते व इतर वस्तू यांचे ट्रान्सपोर्ट करीत,असून सदर ट्रान्सपोर्टचा व्यवहार हा मोठ्या […]

सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या-जिल्हाधिकारी राहुल रेखावार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९ : सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.     महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील […]

ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२८ : राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या या […]

Marathi Movie :तराफा’ ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी […]