जि.प.शाळा गाढेपिंपळगाव येथील शाळेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा – जिल्हाधिकारी यांना निवेदन…

बीड दि.09 (प्रतिनिधी)ः–  तालुक्यातील मौजे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा गाढेपिंपळगाव व सिरसाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा सिरसाळा, ता.परळी वै.जि.बीड दोन्ही शाळेमध्ये लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून […]

पिठलं भाकरी खात.. जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन दिले शेतकऱ्यांना प्रोत्साहन..

 media control news network भर पावसात बळीराजासोबत राबले जिल्ह्याचे पालकमंत्रीपीक उत्पादन वाढीला देणार चालना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेताच्या बांधावर ; चिखलगुट्टा करुन केली भात रोपांची लागणपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून […]

बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद…

कोल्हापूर- जावेद देवडी : बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शाहूपुरी पोलीस यांना यश आले.अभिषेक विजय कागले (रा. युवराज कॉलनी पाचगाव, ता. करवीर ,अशिष निळकंठ कागले (वय […]

अवयवदान हे रुग्णांना दुसऱ्या आयुष्याची आशा देण्याचे उदात्त कारण बनू शकते- पालकमंत्री, हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.०३ : अवयवदान हे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना दुसऱ्या आयुष्याची आशा देण्याचे उदात्त कारण आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांनी अवयवदानाचे महत्त्व […]

भावा जग जिंकलास…! कोल्हापुरच्या स्वप्नीलने पटकावले ऑलिम्पिक पदक….

कोल्हापूर: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या झोळीत तिसरे पदक आले आहे. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत मराठमोळ्या स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात […]

शहरात कालपासून 40 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व प्लॅस्टीक कचरा उठाव

कोल्हापूर ता.29: पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत कालपासून 40 टन […]

केंद्रीय अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटेवर घेऊन जाणारा : खासदार धनंजय महाडिक

आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनेला वेगाने मुर्तस्वरूप देण्यासाठी आजचा केंद्रीय अर्थसंकल्प महत्वाचा आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, युवक, उद्योजक आणि गोरगरीबांच्या अपेक्षांचा आणि गरजांचा विचार करून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी हा परिपूर्ण अर्थसंकल्प […]

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निम्मित ऐतिहासिक वास्तू दर्शन केएमटी बस सेवेचे उद्घाटन…

कोल्हापूर प्रतिनिधी/रहीम पिंजारी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त आज दिनांक 30 जून रोजी केएमटी उपक्रमाची ऐतिहासिक वास्तु दर्शन बस सेवेचा उद्घाटन शुभारंभ अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या शुभहस्ते दसरा […]

कदम बजाज मध्ये “ई पॅसेंजर” व “ई कार्गो” या रिक्षांचे अनावरण…

कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या वाढते प्रदुषण आणि वाढती वाहन संख्या पाहता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोणाने हरित उपक्रमाचा भाग म्हणून बाजारपेठेत दाखल झालेल्या बजाज आर ई पॅसेंजर व ई कार्गो  या रिक्षांचे अनावरण आणि पश्चिम महाराष्टातील कदम बजाज […]

Ind vs Eng: सेमीफायनल साठी क्रिकेटविश्व सज्ज…

(Ajay Shinge)गयाना : अमेरिका आणि वेस्टइंडीज मध्ये संयुक्तरित्या आयोजित t20 वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आला असून आज भारत आणि इंग्लंड कट्टर प्रतिस्पर्धी सेमी फायनल मध्ये आमने-सामने आले आहेत. 2022 च्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये […]