कोल्हापूर क्षयमुक्त करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे – धर्मा राव

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्षयरोगाचे सुमारे 2 हजार 200 रुग्ण उपचार घेत आहेत. पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत कोणतीही दानशूर व्यक्ती किंवा संस्था क्षयरुग्णांना दत्तक घेऊन निक्षय मित्र बनून सहा महिने ते एक वर्षापर्यंत पोषण […]

शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध मसाज पार्लर बंद करा….

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध मसाज पार्लर बंद करण्याचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून शाहूपुरी पोलिसांना देण्यात आले.शाहूपुरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली राजरोसपणे वेश्या व्यवसाय […]

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त गावे करा-जिल्हाधिकारी अमोल येडगे….

कोल्हापूर  : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची २२ वी सभा व जिल्हास्तरीयस नियंत्रण समितीची २० वी सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.  जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी समितीचा व कक्षाच्या कामाचा आढावा […]

कोल्हापूर : टोळी युद्धातून तरुणाची हत्या…

कोल्हापूर : शहरातील संभाजीनगर परिसरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी पाठलाग करून तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे वय 20, वारे वसाहत, कोल्हापूर याची आठ ते दहा जणांनी निर्घृण हत्या केली. मृताच्या नातेवाईकांनी […]

SUPER- 8 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाशी होणार सामना

MEDIA CONTROL NEWS विश्वचषक २०२४ च्या २५ व्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करून सुपर- 8 साठी पात्रता मिळवली आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला आहे. या विजयासह टीम इंडियाने सुपर-8 […]

इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती

पुष्पा पाटील /इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे.ओमप्रकाश दिवटे यांची अचानक बदली करण्यात अली असून त्याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यांची बदली राजकीय दबावात झाली असल्याची […]

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 13 जून 2024 रोजी संभाजीनगर निवासस्थान कोल्हापूर येथे राखीव. रात्री 8 वाजता संभाजीनगर […]

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासात अटक….

जावेद देवडी /कोल्हापूर : राजारामपुरी परिसरात काल दि. ११ जून रोजी पहाटे चोरीची घटना घडली होती. त्या प्रकरणी उमेश धोंडीराम शिंदे वय 26 यास २४ तासात अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यश आले […]

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावर वाढदिवसानिमित्त झाला शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर : फॉर्म्युला थ्री रेसर आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील रूग्णांना फळं वाटप, पांजरपोळ संस्थेतील जनावरांना चारा वाटप, बालकल्याण संकुलाला धान्य प्रदान, तर मातोश्री […]

कोल्हापुरात विराट मोर्चा : दंड माफ करा अन्यथा चक्का जाम आंदोलन …..

 कोल्हापूर : पासिंग दंड रद्द करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती कडून  विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आमची प्रमुख मागणी हीच आहे कि आमच्यावर लावलेला दंड रद्द करावा अन्यथा आम्ही चक्का जाम आंदोलन […]