निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव ‘आयकॅानिक डिरेक्टर ॲाफ दि यिअर’पुरस्काराने सन्मानित

मुंबई  : मनोरंजन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारी ‘मिड डे शोबिझ आयकॅान्स २०२३’ पुरस्कार यंदा युवा दिग्दर्शक, निर्माता श्रेयश जाधव यांना मिळाला असून मराठी विभागात ‘आयकॅान डायरेक्टर ॲाफ दि यिअर’ या पुरस्काराने त्यांना […]

महापालिका शाळांमधील ६८% स्वच्छतागृहे निकृष्ट….!

कोल्हापूर : महापालिका शाळांची परिस्तिथी सुधारावी यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने लावून धरली गेली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अखेर आप ने सर्व […]

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का….!

मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.विधान परिषदेच्या उपसभापती, ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  या शिंदे गटाच्या शिवसेनेत […]

सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…!

मुंबई: राज्यातील राजकिय संघर्ष टोकाला गेला असताना दुसरीकडे सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने , गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]

कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत प्रशासकीय बदल्या….!

कोल्हापूर: जिल्हा आस्थापना मंडळांने घेतलेल्या निर्णयानुसार या जिल्ह्यातील खालील नमूद पोलीस अधिकारी यांच्या जिल्हा अंतर्गत प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.  1) पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अविनाश भोपाल कवठेकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे. २) पोलीस निरीक्षक राजेंद्र […]

भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.ही घटना विभागाची प्रतिमा मलिन करणारी आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून […]

उद्या माझी भूमिका स्पष्ट करेन : समरजीत घाटगे

कोल्हापूर – राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज असल्याने नॉट रिचेबल असल्याची माहिती काल समोर आली होती. याच गोष्टीचा खुलासा करण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी, “माझी भूमिका मी उद्या कागलमधील […]

लाच घेताना शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कटरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले….!

कोल्हापूर : उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत नाना कटरे, कनिष्ठ लिपिक अनिल जोंग आणि स्टेनो प्रविण शिवाजी गुरव या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ५ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. […]

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.  आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, […]

अजित पवारांनी घेतली पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ….

  मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होत आहेत. आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात तर अनेक घडामोडी या होत असल्याचं दिसत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. अजित पवार यांनी […]