सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर व लेबररुम निर्जंतुकरणासाठी पाच दिवस बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर व लेबररूम येथे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार दि.29 जून ते 3 जुलै 2024 पर्यंत पाच दिवस करण्यात येणार आहे. या कालावधीत हा […]

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचे तीनच दिवस शिल्लक..

कोल्हापूर: महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.1 एप्रिल 2024 ते दि.30 जून 2024 अखेर घरफाळ्याच्या चालू मागणीवर 6 टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. या सवलत योजनेमधून आज अखेर 53 हजार 379 एवढ्या मिळकतधारकांनी लाभ घेऊन 22 […]

अवैद्य व्यवसायांचा पाठीराखा असणाऱ्या माजी नगरसेवकावर कारवाई करा…

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली अवैद्य वैश्या व्यवसाय सुरू असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी, असे निवेदन माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीसांना दिले आहे. शाहूपरी परिसरात […]

राधानगरी धरणात 2.29 टीएमसी पाणीसाठा..

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.29 टीएमसी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. राधानगरी 2.29 टीएमसी, तुळशी 1.30 टीएमसी, वारणा 10.90 टीएमसी, दूधगंगा 3.72 टीएमसी, कासारी 0.78 टीएमसी, कडवी 1.23 टीएमसी, कुंभी 0.86 टीएमसी, […]

प. महाराष्ट्रामध्ये ‘आरसीआय‘ वीजबिलांची थकबाकी ४८४ कोटींवर..

पुणे : दैनंदिन आयुष्यात अत्यंत आवश्यक असलेल्या विजेचा वापर केल्यानंतर बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक (आरसीआय) २० लाख ३५ हजार ९४४ ग्राहकांकडे ४८४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी […]

ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान

कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक पन्नालाल सुराणा […]

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, दि. 26 : सामाजिक न्याय दिनी कोल्हापूर मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु होत आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या […]

राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारांचे वितरण….

कोल्हापूर, दि. 26 : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या आदर्श शाळा, दवाखाने, पशुसंवर्धन केंद्रे, सौर ऊर्जेवर गावांचे विद्युतीकरण, अंगणवाड्यांचे सक्षमीकरण आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांना […]

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैफियत यात्रेला सुरुवात..

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हि पदयात्रा होणार आहे. कागल ते कोल्हापूरपर्यंत ही यात्रा असणार आहे.शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 […]

महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी..

कोल्हापूर ता.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुर्वण जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस, दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे पुर्णाकृती पुतळयास, […]