मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची शाहू मिल येथील चित्र प्रदर्शनास भेट

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.६ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त येथील शाहू मिल मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कर्यावरील चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे […]

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.६- ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया […]

करवीर निवासिनी अंबाबाईचा दोलोत्सव….

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अक्षय्य तृतीया, करवीरनिवासिनी जगदंबेचा दोलोत्सव. अर्थातच जगदंबा रजत सिंहासनाधिष्ठित झोपाळ्यावर आरूढ होऊन अगदी गौरी प्रमाणे झोके घेते. माध्यान्ह काळ आणि सुर्यास्ताच्या पुर्वसमयी चोपदारांच्या ललकारीने, हवालदार, रोशनाईक व इतर मानकऱ्यांसोबत, सनई-ताशा अशा मंगल […]

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,ता.४ : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महापालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने शहरात स्वच्छता मोहिम राबविली. यामध्ये शहरातील प्रेक्षणिय स्थळे, वारसा स्थळे, मुख्य रस्ते, चौक या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत एक […]

शंभर सेकंद लोकराजासाठी…. शंभर सेकंद कृतज्ञतेचे जागृती पथनाट्याचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ६ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद आदरांजली वाहण्यात येणार आहे. दि न्यू एज्यूकेशन संस्थेमार्फत विविध ठिकाणी जागृती    पथनाट्य सादर करण्यात येणार असून या […]

पी टी एम कडून वाघाच्या तालमीचा ८-१ने धुव्वा…..!
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ....

विशेष वृत्त:अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ .डी. वाय. पाटील ग्रुप आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने, कै.पांडबा जाधव, कै.रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचे आज छत्रपती शाहू स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात […]

मंगळसुत्र चोरटयास शाहुपूरी पोलिसानं कडून अटक…!

क्राईम रिपोर्टर : जावेद देवडी कोल्हापूर प्रतिनिधी दि.०२ : शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ३०/०४/२०२२ रोजी दुपारी १.३० वाचे सुमारास रुईकर कॉलनी येथे गणपती मंदीर परिसरात फिर्यादी सौ विणा सुहास पाटील वय ४६ रा. रुईकर […]

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.०१ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आज  आमदार मा.ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी बोलताना लुपिन डायग्नोस्टिकचे रोनीत कापशे, व कौशल्या कापशे यांनी लुपिन डायग्नोस्टिक बद्दल माहिती दिली. […]

कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार रिक्षावाली अंतरा..!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी […]

असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…!

कोल्हापूर /प्रतिनिधी, दि.२८ : वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले नवनवीन बदल डॉक्टरांना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी जिल्ह्यातील सर्व फिजिशियनसाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया(ए. पी.आय) कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन-२०२२ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल […]