शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद : प्रशासक डॉ.कादंबर बलकवडे

मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी :  ‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे’, असे उद्गार प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी काढले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात राज्याच्या गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत […]

जोतिबा देवाच्या अश्र्वाचे निधन…!

तुकाराम कदम,कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उन्मेष नामक अश्वाचे बुधवारी 4 वाजता निधन झाले सकाळपासून अश्वला थकवा ,अशक्तपणा दिसून येत होता यासाठी देवस्थान समितीचे वेवस्थापक दीपक म्हेतर यांनी पशु वैदकीय डॉक्टराणा बोलावून तात्काळ […]

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील जप्त वाहने सोडवून घ्यावीत अन्यथा वाहनांचा लिलाव : प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.४: प्रादेशिक परिवहन कार्यालय व कागल एस.टी. डेपोमध्ये जप्त असलेल्या वाहनांचा कर अथवा दंड भरलेला नाही, या वाहनांवरील खटले प्रलंबित असल्याने वाहन मालक वाहन सोडवून घेत नाहीत. अशा सर्व वाहनधारकांनी आपली वाहने सोडवून घ्यावीत […]

सायलेज बेलर मशिन युनिटसाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करावेत : डॉ. वाय.ए.पठाण

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्याकरिता मुरघास निर्मितीसाठी ‘सायलेज बेलर मशिन युनिट’ स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांना सायलेज बेलर मशिन युनिटचा लाभ देण्यात […]

विराट कोहली आज श्रीलंकेविरुद्ध कसोटी करिअरमधील १००वी कसोटी खेळणार…!

विशेष वृत्त,अजय शिंगे-  मोहाली : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. चार मार्च रोजी दोन्ही संघातील पहिली कसोटी आयएस बिंद्रा क्रिकेट मैदानावर होणार आहे. ही कसोटी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची १००वी […]

एमटीडीसीच्या पर्यटक निवास आरक्षणासाठी महिला दिनानिमित्त ५० टक्के विशेष सवलत…!

मुंबई/प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि. ६ ते १० मार्च २०२२ या पाच दिवसाच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास […]

सुधारित पाणी योजनेसह विकासकामांनी सावर्डे बुद्रुक सर्वांगसुंदर करू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : सावर्डे बुद्रुक ता. कागल हे उंचच उंच डोंगर माथ्यावरील गाव. या गावाला २४ तास स्वच्छ व मुबलक पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी सुधारित नवीन पाणीपुरवठा योजना करु. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या योजनेसाठी लागेल तेवढा […]

शिरोली एम.आय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे यांच्या हस्ते स्वागत…!

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली एम.आंय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक  सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे  यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले  यावेळी शिरोली गावातील सर्व पक्ष पक्षाधिकारी विविध सहकार संस्थेचे पक्षाधिकारी […]

मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने घेतलेले निर्णय ….!

मुंबई/प्रतिनिधी :   ● सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरु करण्यात येणार.   ● सारथी संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत तयार करणार. ● सारथीमधील रिक्त पदे दि.१५ मार्च, २०२२ पर्यंत भरण्याचा […]

खासदार संभाजीराजे छत्रपतींकडून उपोषण मागे, राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य…!

मुंबई/प्रतिनिधी : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी आज (दि. २८) उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ […]