राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

Media control news network कोल्हापूर, दि.17: तंबाखू सेवनास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 23 जून रोजी विशेष मोहीम राबवून, सार्वजनिक ठिकाणी, यात सर्व शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित आस्थापनांचे प्रमुख तपासणी करून दंडात्मक कारवाई करतील. या विशेष […]

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक मदन भंडारी,हेमंत शहा आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी […]

आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी….

Media control news network कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. […]

चेक बाउन्स केसमध्ये आरोपी विवेक गोरे यास दोन महिन्यांचा कारावास, फिर्यादी तर्फे ॲड. संदीप पवार यांनी काम पाहिले..

Media control news network सन २०१६ मध्ये आरोपी विवेक विश्वास गोरे याने मैत्रीचे संबंधातून वैभव पसारे यांचेकडून रक्कम रु.२,००,०००/- हात उसणे घेतले होते. ती रक्कम परत देणेस टाळाटाळ करीत असलेने फिर्यादींनी आरोपीवर एन. आय. ॲक्ट […]

रमजान ईद दिनी नवा उच्चांक : गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी : गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला […]

सायबर मध्ये तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद श्रीलंका मॉरिशस मधील विद्यापीठ सहभागी होणार..

media control news network कोल्हापूर दि.13, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सायबर कोल्हापूर तर्फे येत्या पंधरा व 16 मार्च रोजी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरीशस यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित […]

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डी.एम.मुळ्ये यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 22 : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व पासपोर्ट मॅन, मा. डी.एम. मुळ्ये कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीहून […]

कोल्हापुरात एम पी एड कॉलेज सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापुर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री नामदार धर्मेंद्र प्रधान यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीतून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाशी निगडित काही महत्त्वाचे मुद्दे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसमोर मांडले. त्यानुसार […]

इचलकरंजी शहराला नवी ओळख…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वस्त्रोउद्योग नगरी असणाऱ्या मँचेस्टर शहर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजीला परिवहन खात्याकडून MH 51पासिंग म्हणून मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. स्वतंत्र पासिंगसाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना […]

निधन वार्ता : उद्योजक अण्णासाहेब मोहिते यांचे दुःखद निधन

कोल्हापूर : मोहिते सुझुकीचे मालक अभिषेक मोहिते यांचे वडील आण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांचे वयाच्या ६५ व्या अकस्मिक निधन झाले. अभिषेक स्पिनिंग मिलचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या मागे वडील, मुलागा, मुलगी, […]