रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण ही बहुआयामी परिणाम करणारी घटना…!

Media Control Online  रशियाने केलेल्या हल्ल्याबरोबर इंधन तेलाचेच नव्हे, तर खाद्यतेल, रासायनिक खते, लोखंड व अन्य धातूंचे भाव भडकले. रशिया हा युरोपीय देशांना ४० टक्के तेल व वायूइंधन पुरवतो. भारत निम्मी संरक्षण सामग्री, शस्त्रास्त्रे रशियाकडून […]

बारावी ची परीक्षा आजपासून….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेली इयत्ता बारावीची लेखी परीक्षा शुक्रवार ४ मार्च २०२२ पासून सुरू होत आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. सुमारे १५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात […]

एमटीडीसीच्या पर्यटक निवास आरक्षणासाठी महिला दिनानिमित्त ५० टक्के विशेष सवलत…!

मुंबई/प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि. ६ ते १० मार्च २०२२ या पाच दिवसाच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास […]

सुधारित पाणी योजनेसह विकासकामांनी सावर्डे बुद्रुक सर्वांगसुंदर करू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : सावर्डे बुद्रुक ता. कागल हे उंचच उंच डोंगर माथ्यावरील गाव. या गावाला २४ तास स्वच्छ व मुबलक पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी सुधारित नवीन पाणीपुरवठा योजना करु. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या योजनेसाठी लागेल तेवढा […]

जागतिक विज्ञान दिन गोमटेश विद्यालय मध्ये साजरा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी मध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.       विज्ञानाचा उपयोग भावी काळात विविध क्षेत्रात जीवन अधिक सुखकर कसे होईल या […]

युक्रने मध्ये अडकलेल्या भारतीय लोकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त…!

Media Control Online :  युक्रेनमध्ये सुमारे २० हजारांहून अधिक भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला का पसंती देतात, य़ाचे उत्तर म्हणजे […]

शिरोली एम.आय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे यांच्या हस्ते स्वागत…!

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली एम.आंय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक  सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे  यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले  यावेळी शिरोली गावातील सर्व पक्ष पक्षाधिकारी विविध सहकार संस्थेचे पक्षाधिकारी […]

मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने घेतलेले निर्णय ….!

मुंबई/प्रतिनिधी :   ● सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरु करण्यात येणार.   ● सारथी संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत तयार करणार. ● सारथीमधील रिक्त पदे दि.१५ मार्च, २०२२ पर्यंत भरण्याचा […]

खासदार संभाजीराजे छत्रपतींकडून उपोषण मागे, राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य…!

मुंबई/प्रतिनिधी : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी आज (दि. २८) उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ […]

बिग न्यूज चॅनल चे प्रतिनिधी प्रवीण मिरजकर यांची युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी कोल्हापूर येथे बिनविरोध निवड…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याची शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठक पार पडली या बैठकीत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण मिरजकर यांची बिनविरोध निवड झाली. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष […]