ठरावधारक आणि सभासद सत्तारुढ गटासोबत, विजय निश्चित चेतन नरके, सदानंद हत्तरकी, शौमिका महाडिकांना उमेदवारी: महाडिक

कोल्हापूर: स्नेहा शिंगे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सत्तारुढ गटाने उमेदवारांची यादी घोषित केली. विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांच्यासह तब्बल १२ संचालकांना पुन्हा उमेदवारीची संधी दिली आहे. गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके […]

रास्त भाव धान्य दुकानदार विमा कवच यासाठी शासनाकडे निवेदन निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व धान्य दुकानदार 1 मे 2021 पासून सर्व धान्य वितरण थांबवण्याचा ईशारा

महाराष्ट्र राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार यांचे प्रतिनिधित्व करणारी अखिल महाराष्ट्रात स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या सूचनेनुसार दिनांक 1 मे 2021 पासून आम्ही कोल्हापूर शहरातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार […]

यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द…..

२०२१ यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाची पालन करित प्रतीवर्षी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पाणी वाचवा देश वाचवा अभियानाचे देशवासियांना संदेश देत. पर्यावरणपूरक […]

फक्त ५०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून दि. ३१ : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड […]