बालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर/ जावेद देवडी : : राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. 2, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी (कोल्हापूर-बालींगे-कळे- साळवन – ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी 79/500 (बालींगे -भोगावती […]