पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली आरती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पन्हाळगडावर मंदिर आहे. १९१३ साली राजर्षि शाहू महाराजांनी हे मंदिर बांधले. तेव्हापासून शिवप्रेमींंसाठी तो ऊर्जेचा आणि चैतन्याचा स्रोत बनला आहे. दरम्यान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नुकतीच शिव […]

सर्किट बेंचच्या तयारीची खासदार धनंजय महाडिक व भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या कडून पाहणी 

  कोल्हापूर प्रतिनिधी/ मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्यामुळे पक्षकारांना विनाविलंब न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. खंडपीठ कृती समिती सदस्य आणि वकिलांसह सर्किट बेंच तयारीची पाहणी […]

भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कळंबा कारागृहातील बंदीजनांना राखी बांधून दिली बहिणीची माया..

Media Control news network  कळत न कळत घडलेल्या गुन्हयाची शिक्षा भोगणार्‍या कळंबा जेल मधील बंदीजनांना आजच्या रक्षाबंधनानिमित्त बहिणीची आठवण येत होती. दरवर्षी रक्षाबंधनाला भेटणारी आणि मायेने विचारपूस करून हातावर रेशमी धागा बांधणारी बहिण कुठे असेल, […]

खासदार धनंजय महाडिक यांनी पहिल्याच दिवशी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली.

दिनांक.२१/७/२५ नवी दिल्ली संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज पहिल्याच दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. कर्मचारी राज्य विमा योजनेच्या म्हणजेच ईएसआयसी योजनेच्या वेतन पात्रता मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी […]

सद्यस्थिती आणि प्रस्तावित विकास योजना यासंबंधी आज खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला.

कोल्हापूर प्रतिनिधी. दिनांक, १९  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून प्रारंभ, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयात सुरू असणार्‍या विविध विकासकामासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडून आढावा उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण, कोल्हापूर […]

कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी झाला सामंजस्य करार

Media control news network    युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वोलू या नाविन्यपूर्ण संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ […]

राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या स्वर्गीय इंदिरा पाटील दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागत

कोल्हापूर दि. १६, राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या स्वर्गीय इंदिरा पाटील सहकारी दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह काही ग्रामस्थांनी, आज कॉंग्रेसला रामराम करून, भाजपमध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी […]

स्नेहा शिवाजी शिंगे दहावीत ८५:८० % घवघवीत यश- खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून कौतुक.

Media control news network कोल्हापूर : घरची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा स्वतःच्या प्रयत्नाने शिक्षणाच्या क्षेत्रात देशभूषण हायस्कूलची विद्यार्थिनी ८५:८०% घेऊन उज्वल यश मिळवत कु. स्नेहा कोमल शिवाजी शिंगे हिने यंदाच्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत […]

कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

Media control news network नवीन एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, अग्निशमन केंद्र, व्हीआयपी आरक्षित कक्ष तसेच कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचा शुभारंभ येत्या काळात कार्गो सेवा आणि तीन हजार मीटर लांब धावपट्टीतून पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती मिळणार कोल्हापूर […]

नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा..

Media control news network  समाज माध्यमांमध्ये प्रभावी ठरलेल्या युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक, राजकीय आणि डिजीटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. प्रारंभी नागपूरमध्ये भाजप कार्यालयाला […]