ठाणे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी- राजेश नार्वेकर
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन केले जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. १९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाईल एप, भरारी पथके, सीसीटीव्ही […]







