मुंबईत कोरोनाचा १ बळी

मुंबई : मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा आज कोरोनामुळे बळी गेला. मुंबईमध्ये एकूण १४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनामुळे महाराष्ट्रात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. […]

मानसिक आरोग्यासाठी ‘मनोहिताय : सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर

कोल्हापूर : वाढत्या ताण-तणावाच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्य धोक्यात आलेले आहे हे मानसिक आरोग्य सुखकर व्हावे, या हेतूने कोल्हापूरमध्ये मनोहिताय सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली. संजय रणमाळे व मनीषा रणमाळे यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन झाले. […]

अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर,दि.१६ (दिनेश चोरगे) – पेट्रोल-डिझेल यांचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असल्याने पेट्रोल पंप बंद होणार नाहीत. नागरिकांनी  अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे. कोरोना विषाणूमुळे घाबरून जाऊन पेट्रोल […]

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचा नांदवडेत छापा, 2 लाख 31 हजार 600 रूपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर, दि. 16 (संदीप कळंबेकर) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे छापा टाकला. या छाप्यात 2 लाख 31 हजार 600 रूपये किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून संतोष […]

कोरोनाच्या भीतीने बंदीचे आदेश असले तरीही हज यात्रा कमिटीने घेतला निर्णय

सध्या कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात बंदीचे आदेश काढले असले तरीही  हज यात्रा त्याच वेळेला होईल,सगळे लोक हजला जातील, यंदाच्या यात्रेची तयारी करण्यात येत असून कोरोना व्हायरस संदर्भात मुस्लिम बांधवांनी कोणताही गैरसमज न करता हज यात्रेसाठी […]

कोरोनाच्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

मुंबई  : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात […]

*दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर* *नागरिकांनी काळजी घ्यावी* – डॉ. दीपक म्हैसेकर

  पुणे – पुण्यातील दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असून जे रुग्ण संशयित आहेत, त्यांनी १४ दिवस कुठेही घराबाहेर पडू नये. घरीच थांबावे, ज्या विद्यार्थ्यांना सुटी मिळाली आहे,त्यांनी आपल्या घरामध्येच थांबावे.तसेच परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये अद्याप कोणताही बदल […]

मास्क, सॅनिटायझर जादा दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई -जिल्हाधिकारी

कोल्हापूर  : कोरोना विषाणूच्या उपाय योजनांमधील  मास्क  व सॅनिटायझर  छापील किंमतीपेक्षा जादा दराने  विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये कडक  कारवाई करण्यात येईल,अशा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. केंद्र शासनाने 30 […]

मराठा महासंघाच्या वतीने रविवारी शाहू स्मारक येथे जाहीर सत्कार

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या सामाजिक समतेच्या संकल्पनेतून विविध जातीच्या व धर्माच्या संघटनांना एकत्रित करून शाहू सलोखा मंचाच्या माध्यमातून काम करणारे समाजसेवक वसंतराव मुळीक यांचा जाहीर सत्कार 15 मार्च रोजी मराठा महासंघाच्या वतीने शाहू स्मारक मध्ये […]

कोरोना संदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक

कोल्हापूर : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात फैलावत जाणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्किट हाऊसमधील राजश्री शाहू सभागृहांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीअंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत दौलत देसाई म्हणाले , शाळा,कुटुंब महाविद्यालय , विद्यापीठ व सार्वजनिक […]